मराठी जर्नी Marathi Journey
मराठी जर्नी Marathi Journey
  • 327
  • 635 613

วีดีโอ

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाशी संवाद - राहुल पाटील
มุมมอง 288หลายเดือนก่อน
#आषाढी_एकादशी #आषाढीएकादशी #विठ्ठल #विठ्ठलमाझा #संत_तुकाराम #संत_नामदेव #संत_ज्ञानेश्वर
आमची वांगे व टमाट्याची शेती
มุมมอง 842 หลายเดือนก่อน
आमची वांगे व टमाट्याची शेती
दामेंडा गीते (लग्नानंतर वधू-वरांच्या आंघोळीच्या वेळी म्हणावयाची गीते) लोकसाहित्य
มุมมอง 1522 หลายเดือนก่อน
दामेंडा गीते (लग्नानंतर वधू-वरांच्या आंघोळीच्या वेळी म्हणावयाची गीते) लोकसाहित्य
राजमाता जिजाऊ वंदना (शिवधर्म पद्धत)
มุมมอง 3202 หลายเดือนก่อน
राजमाता जिजाऊ वंदना (शिवधर्म पद्धत)
कमलेश व गायत्री यांचा शिवधर्म पद्धतीने विवाह सोहळा... पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
มุมมอง 4662 หลายเดือนก่อน
कमलेश व गायत्री यांचा शिवधर्म पद्धतीने विवाह सोहळा... पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
गांधी का मरत नाही - चंद्रकांत वानखडे (पुस्तक परिचय) - डॉ. राहुल पाटील
มุมมอง 1933 หลายเดือนก่อน
गांधी का मरत नाही - चंद्रकांत वानखडे (पुस्तक परिचय) - डॉ. राहुल पाटील
छत्रपती शिवाजी महाराज : शेतकरी, स्त्रिया यांच्या बाबतीतील धोरण, दूरदृष्टी, युद्धनीती, द्रष्टेपण
มุมมอง 4044 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराज : शेतकरी, स्त्रिया यांच्या बाबतीतील धोरण, दूरदृष्टी, युद्धनीती, द्रष्टेपण
मराठी विषयाच्या खूप साऱ्या नोट्स व दररोज अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी मी जे सांगत आहे ते करा.
มุมมอง 4895 หลายเดือนก่อน
मराठी विषयाच्या खूप साऱ्या नोट्स व दररोज अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी मी जे सांगत आहे ते करा.
पृथ्वीची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेची तयारी (पांढऱ्या कपड्यांमध्ये)
มุมมอง 685 หลายเดือนก่อน
पृथ्वीची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेची तयारी (पांढऱ्या कपड्यांमध्ये)
छत्रपती शिवाजी महाराजांची करप्रणाली तसेच शेतकरी व स्त्रियांविषयीचे धोरण - डॉ राहुल पाटील
มุมมอง 4806 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराजांची करप्रणाली तसेच शेतकरी व स्त्रियांविषयीचे धोरण - डॉ राहुल पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रियांविषयीचे धोरण - प्रा. डॉ. रामदास भोंग (इतिहास,HPT College, Nashik)
มุมมอง 2066 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्रियांविषयीचे धोरण - प्रा. डॉ. रामदास भोंग (इतिहास,HPT College, Nashik)
वंदन माणसाला... (महाकवी वामनदादा कर्डक यांचे गीत) सादरकर्ते - शाहीर भास्कर अमृतसागरे
มุมมอง 1546 หลายเดือนก่อน
वंदन माणसाला... (महाकवी वामनदादा कर्डक यांचे गीत) सादरकर्ते - शाहीर भास्कर अमृतसागरे
अण्णाभाऊ साठेलिखित पोवाडा - 'अमळनेरचे अमर हुतात्मे' (सादरकर्ते - शाहीर भास्कर अमृतसागरे)
มุมมอง 806 หลายเดือนก่อน
अण्णाभाऊ साठेलिखित पोवाडा - 'अमळनेरचे अमर हुतात्मे' (सादरकर्ते - शाहीर भास्कर अमृतसागरे)
आजीचं पुस्तकांचं हॉटेल (नाशिक)- प्रारंभ, वाटचाल, यशोगाथा - प्रवीण दादा व भीमाबाई जोंधळे यांच्याकडून
มุมมอง 976 หลายเดือนก่อน
आजीचं पुस्तकांचं हॉटेल (नाशिक)- प्रारंभ, वाटचाल, यशोगाथा - प्रवीण दादा व भीमाबाई जोंधळे यांच्याकडून
परीक्षेत नापास होण्याची कारणे - डॉ. राहुल पाटील
มุมมอง 3479 หลายเดือนก่อน
परीक्षेत नापास होण्याची कारणे - डॉ. राहुल पाटील
रोहित शर्माकडे संघनायक म्हणून असलेले गुण, त्याच्या यशाचे रहस्य - डॉ. राहुल पाटील
มุมมอง 2699 หลายเดือนก่อน
रोहित शर्माकडे संघनायक म्हणून असलेले गुण, त्याच्या यशाचे रहस्य - डॉ. राहुल पाटील
शिक्षणाचे महत्त्व, कोणते शिक्षण घ्यावे?,व्यक्तिमत्त्व कसे घडवावे? - ज्ञानतपस्वी सर डॉ. मो. स. गोसावी
มุมมอง 3139 หลายเดือนก่อน
शिक्षणाचे महत्त्व, कोणते शिक्षण घ्यावे?,व्यक्तिमत्त्व कसे घडवावे? - ज्ञानतपस्वी सर डॉ. मो. स. गोसावी
छ. शिवाजी महाराज के मुखमुद्राओ से उनके कार्य और गुणों का वर्णन- दाक्षिणात्य व्यक्ती
มุมมอง 45311 หลายเดือนก่อน
छ. शिवाजी महाराज के मुखमुद्राओ से उनके कार्य और गुणों का वर्णन- दाक्षिणात्य व्यक्ती
सत्यशोधक समाजाची तत्त्वे, विचार व कार्य - १५०व्या स्थापना दिनानिमित्त - डॉ. राहुल पाटील
มุมมอง 25111 หลายเดือนก่อน
सत्यशोधक समाजाची तत्त्वे, विचार व कार्य - १५०व्या स्थापना दिनानिमित्त - डॉ. राहुल पाटील
हे राष्ट्र सुखी, संपन्न व शक्तिशाली होईल!- एका बालरोगतज्ज्ञाचे शांतता कमिटीतील सुंदर व्याख्यान.
มุมมอง 19411 หลายเดือนก่อน
हे राष्ट्र सुखी, संपन्न व शक्तिशाली होईल!- एका बालरोगतज्ज्ञाचे शांतता कमिटीतील सुंदर व्याख्यान.
'अग्निपथ' (हरिवंशराय बच्चन) कविता की प्रस्तुति - पृथ्वीराज राहुल पाटील । हिंदी भाषा दिन के अवसर पर)
มุมมอง 23611 หลายเดือนก่อน
'अग्निपथ' (हरिवंशराय बच्चन) कविता की प्रस्तुति - पृथ्वीराज राहुल पाटील । हिंदी भाषा दिन के अवसर पर)
यंत्रांच्या साह्याने काडीपेटी (माचिस), आगकाड्या बनविण्याची प्रक्रिया। अशी बनवितात काडीपेटी, आगकाडी-
มุมมอง 935ปีที่แล้ว
यंत्रांच्या साह्याने काडीपेटी (माचिस), आगकाड्या बनविण्याची प्रक्रिया। अशी बनवितात काडीपेटी, आगकाडी-
'ॲ, ऑ' या स्वरांचा मराठी वर्णमालेत समावेश का केला गेला? हे स्वर कोणत्या शब्दांमध्ये वापरले जातात?
มุมมอง 848ปีที่แล้ว
'ॲ, ऑ' या स्वरांचा मराठी वर्णमालेत समावेश का केला गेला? हे स्वर कोणत्या शब्दांमध्ये वापरले जातात?
ना. धों. महानोर - परिचय व त्यांच्या 'या नभाने या भुईला दान द्यावे' या कवितेचे वाचन
มุมมอง 539ปีที่แล้ว
ना. धों. महानोर - परिचय व त्यांच्या 'या नभाने या भुईला दान द्यावे' या कवितेचे वाचन
अवांतर वाचन : संकल्पना, स्वरूप व फायदे - डॉ. राहुल पाटील
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
अवांतर वाचन : संकल्पना, स्वरूप व फायदे - डॉ. राहुल पाटील
दादासाहेब फाळके स्मारक (नाशिक) । भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास । महत्त्वाच्या चित्रपटांचे फोटो ।
มุมมอง 80ปีที่แล้ว
दादासाहेब फाळके स्मारक (नाशिक) । भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास । महत्त्वाच्या चित्रपटांचे फोटो ।
आजीचं पुस्तकांचं हॉटेल । 'साहित्यास्वाद' पुस्तकाचा भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा
มุมมอง 561ปีที่แล้ว
आजीचं पुस्तकांचं हॉटेल । 'साहित्यास्वाद' पुस्तकाचा भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

ความคิดเห็น

  • @Ramware1983.
    @Ramware1983. 2 วันที่ผ่านมา

    छान सर

  • @kaustubhfutane
    @kaustubhfutane 4 วันที่ผ่านมา

    Atishay mahttavpurn mahiti aahe ya notes madhye sir 🙏

  • @abhishekkale5365
    @abhishekkale5365 5 วันที่ผ่านมา

    Good morning sir

  • @sonalizod7330
    @sonalizod7330 7 วันที่ผ่านมา

    Khup sunder sir tumi khup chan samjhun sangit tq sir

  • @bahujanleader8932
    @bahujanleader8932 11 วันที่ผ่านมา

    सर आपणास एक उदाहरण देता येवू शकले नाही. विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करुन शिक्षण घेतले. दिवस भरात आठरा आठरा तास अभ्यास केला अर्थात वाचन केले. दुसरे म्हणजे बाबासाहेबांनी पुस्तकासाठी ग्रंथालयासाठी घर बांधले. पुस्तकासाठी घर बांधणारे जगातील एकमेव व्यक्ती होते. हेही उदाहरण दिले पाहिजे.

    • @marathijourney8663
      @marathijourney8663 11 วันที่ผ่านมา

      बाबासाहेबांचे विद्यार्थीजीवन नावाचा माझा लेख आहे. त्यावर मी व्हिडिओ बनवला आहे. दरवर्षी मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या आधी त्यांचे कार्य, ग्रंथ, विचार यावर राज्य, राष्ट्रीय पातळीवर Google form चा वापर करून परीक्षा घेतो. आतापर्यंत मी बाबासाहेबांवर अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यापैकी काही youtube वर पण उपलब्ध आहेत. मग एखाद्या व्याख्यानात राहून गेले, तर काही बिघडले का? कठीण आहे राव!

  • @Mahek_shaikh29
    @Mahek_shaikh29 12 วันที่ผ่านมา

    Sar tumcha instagram aahe ka Malaysia todi madat havi aahe abhysa madhe🤌

  • @gautamjanutambe5289
    @gautamjanutambe5289 16 วันที่ผ่านมา

    त्यांनी जागा सांभाळली परंतु नंतर त्यांनी बळकावली त्यांनी दीडशे वर्षांपूर्वीचे कागद पत्र दाखवावे येकतर ही जागा ब्रिटिशांची असावी कारण त्यावेळी ब्रिटिशांचे सरकार होते.

  • @kishortamkhane5192
    @kishortamkhane5192 18 วันที่ผ่านมา

    Khup mast smjl sir

  • @fullfamily512
    @fullfamily512 18 วันที่ผ่านมา

    खूपच छान!

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 18 วันที่ผ่านมา

    त्यांचा फोन पे नंबर द्या

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 18 วันที่ผ่านมา

    त्यांचा g pay नंबर द्या.....

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 18 วันที่ผ่านมา

    तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार... कुणाकडे भिख मागु नका. बाबासाहेब आंबेडकर जेथे लहानच मोठे झाले त पण ती जागा या माणसाच्या वडीलांनी विकत घेतले आहे. नियमाने खरेदी असेल तर कायद्याने ते त्यांचेच आहे. जय भिम.

  • @PKB343
    @PKB343 19 วันที่ผ่านมา

    बाकीच्या कारणाना स्पष्ट करून सांगाना सर 🙏🏻

  • @Tushantkhairnar2018
    @Tushantkhairnar2018 21 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti

  • @fullfamily512
    @fullfamily512 21 วันที่ผ่านมา

    खूपच छान!

  • @Swaravlogs112
    @Swaravlogs112 21 วันที่ผ่านมา

    आवाज व्यवस्थित येतोय...

  • @user-oq3nc3jq9d
    @user-oq3nc3jq9d 27 วันที่ผ่านมา

    दादा सुपर

  • @shivaraut4913
    @shivaraut4913 หลายเดือนก่อน

    खूप मस्त 👍👍

  • @marathijourney8663
    @marathijourney8663 หลายเดือนก่อน

    आमच्या संपर्कात राहण्यासाठी खालील कोणत्याही एका ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्रामला जॉईन होणे अधिक उपयुक्त ठरेल. कारण एकाच वेळेस तुम्हाला चार वर्षात टाकलेल्या सर्व नोट उपलब्ध होतील. टेलिग्राम ग्रुपची लिंक - t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक - chat.whatsapp.com/L6qESlfaJr3L3HJpbvoAwZ

  • @dnyaneshwarkhalane9720
    @dnyaneshwarkhalane9720 หลายเดือนก่อน

    खूपच छान..!👌

  • @balajikamble1819
    @balajikamble1819 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान सर

  • @vinodbajad4474
    @vinodbajad4474 หลายเดือนก่อน

    सुंदर सादरीकरण केले सर. धन्यवाद!

  • @vivekshelke6262
    @vivekshelke6262 หลายเดือนก่อน

    आपण गाव कोणते

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 หลายเดือนก่อน

    बुध्दाची शपथ घेऊन सांगतो सुंदर कथा समजवली सर

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @hemagogawale1380
    @hemagogawale1380 หลายเดือนก่อน

    सरजी.. हा तर आमच्या प्रत्येकाच्या मनातील संवाद वाटला, जो की आम्हाला विठ्ठलाशी करावासा वाटतो...राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @bhavnagholap1307
    @bhavnagholap1307 หลายเดือนก่อน

    🚩💐🙏 *माऊली माऊली*___सुखाची साऊली... 🙏🙏🙏

  • @bhavnagholap1307
    @bhavnagholap1307 หลายเดือนก่อน

    आदरणीय डॉ. प्रा. राहुलजी सर अत्यंत भावपूर्ण संभाषण श्रीविठूमाऊलींशी...... आपली अखिल जीवात्मां बद्दलची तळमळ नक्कीच विठुरायापर्यंत पोहोचली. असे मनापासून वाटते. ____

  • @surekhahange1755
    @surekhahange1755 หลายเดือนก่อน

    Tx sir

  • @surekhahange1755
    @surekhahange1755 หลายเดือนก่อน

    Hi sir

  • @Swaravlogs112
    @Swaravlogs112 หลายเดือนก่อน

    सर मला तुमच्या मराठी विषयाच्या ग्रुप ला ऍड करा... छान शिकवता.

    • @marathijourney8663
      @marathijourney8663 หลายเดือนก่อน

      t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा.

  • @HappyBeachVacation-ip7fk
    @HappyBeachVacation-ip7fk หลายเดือนก่อน

    Very nice explanation sir.

  • @prof.sanjayjadhav715
    @prof.sanjayjadhav715 หลายเดือนก่อน

    Sir set,net ews madhun zale ahe open sati calel ka

  • @girijakawade7222
    @girijakawade7222 หลายเดือนก่อน

    Sir mi marathi vishayatun ba ani ma kel ahe pune uni. Ycmou tun ma english kel ahe maziEnglish/Marathi translater karnyachi iccha ahe pan admission kuthe milel plz guide kara

  • @user-rh8bw4vm1g
    @user-rh8bw4vm1g หลายเดือนก่อน

    hallo sir ,education subject ,special (pet)exam karita books Monte refer karayachi.

  • @sonalizod7330
    @sonalizod7330 หลายเดือนก่อน

    Sir tumi khup sunder shakat aahe

  • @sonalizod7330
    @sonalizod7330 หลายเดือนก่อน

    Sir mala tumacha group made add Karan please

    • @marathijourney8663
      @marathijourney8663 หลายเดือนก่อน

      t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only

    • @marathijourney8663
      @marathijourney8663 หลายเดือนก่อน

      t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा.

    • @marathijourney8663
      @marathijourney8663 หลายเดือนก่อน

      t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा.

  • @sonalizod7330
    @sonalizod7330 2 หลายเดือนก่อน

    Khup sunder sir thank you

    • @marathijourney8663
      @marathijourney8663 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही व्हिडिओ बघून प्रतिक्रिया देता त्याबद्दल आभारी आहे.

  • @sonalizod7330
    @sonalizod7330 2 หลายเดือนก่อน

    Sir net 2024 cha pan video tayar Karan sir please

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 หลายเดือนก่อน

    लोकप्रतिनिधींनी पुर्णत्वासाठी त्वरीत प्रयत्न करणं गरजेचं आहे.

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @user-tq6vc6dq1v
    @user-tq6vc6dq1v 2 หลายเดือนก่อน

    सगळया व्हिडीओ खूपच अभ्यासपूर्ण आहेत.

  • @sonalizod7330
    @sonalizod7330 2 หลายเดือนก่อน

    Khup chan shikayat aahe sir thank you

  • @pratapdeore7432
    @pratapdeore7432 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @marathisereialshortvideo5728
    @marathisereialshortvideo5728 2 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌👌❤

  • @user-li3dj5xz8m
    @user-li3dj5xz8m 2 หลายเดือนก่อน

    💚

  • @yashwantbaisane8682
    @yashwantbaisane8682 2 หลายเดือนก่อน

    राहूल तुझा नंबर पाहीजे तु तर साहित्यक झाला रे मला खुप आनंद वाटले

  • @SudhirBhoir
    @SudhirBhoir 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @anitabhamare9809
    @anitabhamare9809 2 หลายเดือนก่อน

    Congratulations to both of them..... All the best Pappu...🎉🎉🎁🎁🍫🎂🎂

  • @sandipannavgire3884
    @sandipannavgire3884 2 หลายเดือนก่อน

    छान, असे नवे बदल समाजाच्या सार्वजनिक हिताचे आहेत . पारंपरिक धाकाच्या शोषणाला बळी पडू नये. फुकट्या बाजीरावांची हद्दपारी झालीच पाहिजे.