- 83
- 77 005
Presha & Reshvi Vlogs
เข้าร่วมเมื่อ 13 ต.ค. 2020
Twins & Fort videos
कात्रा किल्ला मनमाड , Katra Fort trek , Presha Kadam ,Reshvi Kadam , Manmad forts , Twin sisters
मनमाडहून छत्रपती संभाजी नगरला रेल्वेने किंवा रस्त्याने जाताना; मनमाड सोडल्यावर लगेच आभाळात घुसलेला सुंदर सुळका आपले लक्ष वेधून घेतो ‘‘हडबीची शेंडी‘‘ किंवा ‘‘थम्स अप‘‘ या नावाने हा सुळका ओळखला जातो. या सुळक्याजवळच अजिंठा -सातमाळ रांगेतून एका बाजूला पडलेल्या डोंगरावर अपरिचीत असा ‘‘कात्रा‘‘ किल्ला आहे.
अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.
मनमाडहुन एका दिवसात कात्रा आणि मेसणा हे दोन किल्ले पाहाता येतात.त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही.

มุมมอง: 331
วีดีโอ
माहुली किल्ला ,Mahuli , Bhadardurg fort trek Short Video , Presha Kadam, Reshvi Kadam ,Twin sisters
มุมมอง 78314 ชั่วโมงที่ผ่านมา
माहुली किल्ला नावमाहुलीगडउंची२८०० फूटप्रकारगिरिदुर्ग चढाईची श्रेणी - सोपी पण खूप वेळ घेणारी ठिकाण - ठाणे.. ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजेंच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औ...
Rohida Fort trek ,विचित्रगड ( रोहिडा ) शिवराय & बाजीप्रभू यांची पहिली भेट.Presha Kadam, Reshvi Kadam
มุมมอง 63828 วันที่ผ่านมา
रोहिडा ( विचित्रगड ) बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार.. इंग्रज आणि भोर संस्थान यांच्या मध्ये झालेल्या करारामुळे १८१८ नंतर सुद्धा हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात राहिला.. 1-1.30 तास पायवाट प्रवेशद्वार ( गणेश दरवाजा ) पायरीमार्ग दुसरा दरवाजा ( हत्तीचे कोरण्यात आलेले शीर आहे ) देवडी ( त्यात खाली पायऱ्या उतरून पाण्याचे टाके ) *फत्ते बुरुज* तिसरा दरवाजा ...
Tung fort trek 1 Min Short Video , Presha Kadam , Reshvi Kadam , Twin sisters
มุมมอง 148หลายเดือนก่อน
Tung fort trek 1 Min Short Video , Presha Kadam , Reshvi Kadam , Twin sisters
Bhrahmgiri fort 1 Min Short Video , Durgbhandar fort , Presha Kadam, Reshvi Kadam , Twin sisters
มุมมอง 144หลายเดือนก่อน
Bhrahmgiri fort 1 Min Short Video , Durgbhandar fort , Presha Kadam, Reshvi Kadam , Twin sisters
Ankai Tankai Fort 1 min Short Video with details , Presha Kadam, Reshvi Kadam, Twin Sisters
มุมมอง 107หลายเดือนก่อน
Ankai Tankai Fort 1 min Short Video with details , Presha Kadam, Reshvi Kadam, Twin Sisters
अंकाई टंकाई किल्ला, Ankai tankai fort information , Presha Kadam ,Reshvi Kadam..Twin Sisters
มุมมอง 832หลายเดือนก่อน
Ankai Tankai Fort किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या दोन स्तरांवर पसरलेल्या आहेत. खालच्या स्तरावर दोन गुहा आहेत, त्यापैकी एकही मूर्ती नाही. वरच्या स्तरावर पाच गुहा आहेत ज्यात महावीर मूर्ती चांगल्या स्थितीत आहेत. तोडफोड टाळण्यासाठी ते रात्री लॉक आणि चावीने सुरक्षित असतात. मुख्य गुहेत यक्ष, इंद्राणी, कमळ आणि भगवान महावीर यांचे नक्षीकाम आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला किल्ला अंकाई सुमार...
Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters..
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
ब्रम्हगिरी / त्रंबकगड / दुर्गभंडार ची भटकंती.. Brahmgiri , Trimbakgad, Metghar , Durgbhandar खूप जबरदस्त किल्ला आहे.. पाषाण कौशल्याचा अप्रतिम नमुना इथे बघायला मिळतो.. सुरवातीला कातळात कोरलेला पायरीमार्ग बघून मन प्रसन्न झाले..त्या काळी लोक कोणतीही उपकरणे नसताना कश्या प्रकारे एवढे काम करायचे हा प्रश्न परत एकदा मनात आला.. दोन्ही प्रवेशद्वार अजूनही भक्कम परिस्थितीत आहेत पुढील कित्येक वर्षे त्याला क...
अपरिचित Ratndurg Pen रत्नदुर्ग..५ वर्षाच्या Presha Kadam, Reshvi Kadam ,पाण्याच्या टाक्या
มุมมอง 6732 หลายเดือนก่อน
रत्नदुर्ग - पेण तालुका..Ratndurg , Ratangad पायथ्याचे गाव - सायमाळ (saymal Google location टाकावे , त्याच्या थोडेसे पुढे) गणपती मंदिर.. गणपती मंदिरापासून 10 मिनिटे चालल्यावर काळभैरव मंदिर.. काळभैरव मंदिराच्या उजव्या आणि आपण मंदिराच्या समोर उभे असल्यास आपल्या डाव्या बाजूने वर जावे .. मळलेली वाट आहे.. बालेकिल्ल्याकडे चढताना रस्त्यात एक पाण्याचे टाके.. बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर मंदिर ( त्यात शिवपि...
किल्ले प्रसन्नगड - चावंड Chavand fort trekking Presha Kadam , Reshvi Kadam, Twin sisters
มุมมอง 2K3 หลายเดือนก่อน
किल्ले प्रसन्नगड - चावंड Chavand fort trekking Presha Kadam , Reshvi Kadam, Twin sisters
Presha आणि Reshvi kadam चा शाळेतील पहिला Stage Performance..Info - शिवराय & श्रीकृष्ण..
มุมมอง 4163 หลายเดือนก่อน
प्रेशा आणि रेशवी चा शाळेतील पहिला Stage Performance.. प्रेशा ने छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगितली तर रेशवी ने श्री कृष्ण देवाची..🎉🎉🎊🎊
Tringalwadi fort , त्रिंगलवाडी किल्ला..Presha Kadam , Reshvi Kadam..Twin sisters , Trek
มุมมอง 9004 หลายเดือนก่อน
Tringalwadi fort , त्रिंगलवाडी किल्ला..Presha Kadam , Reshvi Kadam..Twin sisters , Trek
How to solve Rubik's cube in 7 mins , Reshvi Kadam..5 Yrs talented Girl
มุมมอง 4996 หลายเดือนก่อน
How to solve Rubik's cube in 7 mins , Reshvi Kadam..5 Yrs talented Girl
किल्ले श्रीवर्धन - राजमाची वरील अपरिचित गुफा..Fort Rajmachi Shrivardhan..
มุมมอง 2087 หลายเดือนก่อน
किल्ले श्रीवर्धन - राजमाची वरील अपरिचित गुफा..Fort Rajmachi Shrivardhan..
किल्ले तुंग - कठीणगड , Fort Tung - Presha & Reshvi Kadam, Twin sisters , तुंग वरील अपरिचित गुहा..
มุมมอง 6127 หลายเดือนก่อน
किल्ले तुंग - कठीणगड , Fort Tung - Presha & Reshvi Kadam, Twin sisters , तुंग वरील अपरिचित गुहा..
किल्ले भवानगड , Bhavangad Fort Palghar ,Reshvi & Presha Kadam , Twin sisters..
มุมมอง 4368 หลายเดือนก่อน
किल्ले भवानगड , Bhavangad Fort Palghar ,Reshvi & Presha Kadam , Twin sisters..
किल्ले हडसर , Hadsar Fort trekking पूर्ण माहितीसह , Presha, Reshvi Kadam..Twin sisters..
มุมมอง 1.4K8 หลายเดือนก่อน
किल्ले हडसर , Hadsar Fort trekking पूर्ण माहितीसह , Presha, Reshvi Kadam..Twin sisters..
Presha ,Reshvi kadam ने किल्ले हडसर वर दिलेली शिवरायांची गारद..गडाचा पूर्ण video वेगळा आहे..
มุมมอง 1089 หลายเดือนก่อน
Presha ,Reshvi kadam ने किल्ले हडसर वर दिलेली शिवरायांची गारद..गडाचा पूर्ण video वेगळा आहे..
Kalavantin Fort Durg , Twin sisters , Presha Reshvi Kadam.. थरारक चढाई असणारा कलावंतीण दुर्ग
มุมมอง 1.5K10 หลายเดือนก่อน
Kalavantin Fort Durg , Twin sisters , Presha Reshvi Kadam.. थरारक चढाई असणारा कलावंतीण दुर्ग
Ghosalgad Fort अपरिचित घोसाळगड , Presha & Reshvi Kadam..गडावरील वास्तू आणि गडाची पूर्ण माहिती..
มุมมอง 84310 หลายเดือนก่อน
Ghosalgad Fort अपरिचित घोसाळगड , Presha & Reshvi Kadam..गडावरील वास्तू आणि गडाची पूर्ण माहिती..
किल्ले अशेरीगड - Asherigad Fort trek Palghar , Presha & Reshvi Kadam..Twin sisters
มุมมอง 5K11 หลายเดือนก่อน
किल्ले अशेरीगड - Asherigad Fort trek Palghar , Presha & Reshvi Kadam..Twin sisters
Jogeshwari Caves अपरिचित जोगेश्वरी लेणी..Presha & Reshvi Kadam..Unknown Place in Mumbai
มุมมอง 55911 หลายเดือนก่อน
Jogeshwari Caves अपरिचित जोगेश्वरी लेणी..Presha & Reshvi Kadam..Unknown Place in Mumbai
Kalsubai Peak कळसुबाई शिखर , Presha & Reshvi Kadam..कळसुबाई शिखर सर करणाऱ्या सर्वात लहान जुळ्या मुली
มุมมอง 11K11 หลายเดือนก่อน
Kalsubai Peak कळसुबाई शिखर , Presha & Reshvi Kadam..कळसुबाई शिखर सर करणाऱ्या सर्वात लहान जुळ्या मुली
Rajgad fort Pune , Presha & Reshvi Kadam..किल्ले राजगड , स्वराज्याची पहिली राजधानी..
มุมมอง 4.2Kปีที่แล้ว
Rajgad fort Pune , Presha & Reshvi Kadam..किल्ले राजगड , स्वराज्याची पहिली राजधानी..
Fort sankshi , किल्ले सांकशी..Presha & Reshvi Kadam, Twin sisters..पाण्याच्या टाक्यांचा किल्ला..
มุมมอง 635ปีที่แล้ว
Fort sankshi , किल्ले सांकशी..Presha & Reshvi Kadam, Twin sisters..पाण्याच्या टाक्यांचा किल्ला..
Malhargad Fort मल्हारगड सोनोरी गड , Presha & Reshvi Kadam,गडाची पूर्ण माहिती चोर दरवाजा भुयारी तळघर
มุมมอง 2Kปีที่แล้ว
Malhargad Fort मल्हारगड सोनोरी गड , Presha & Reshvi Kadam,गडाची पूर्ण माहिती चोर दरवाजा भुयारी तळघर
Bhaskargad Fort trekking भास्करगड Presha & Reshvi Kadam , गडाचा पूर्ण इतिहास , गडावर जाणारा मार्ग
มุมมอง 725ปีที่แล้ว
Bhaskargad Fort trekking भास्करगड Presha & Reshvi Kadam , गडाचा पूर्ण इतिहास , गडावर जाणारा मार्ग
Pratapgad Fort - किल्याचा इतिहास आणि अपरिचित जागा नक्की बघा..Presha & Reshvi Kadam, Twin sisters
มุมมอง 937ปีที่แล้ว
Pratapgad Fort - किल्याचा इतिहास आणि अपरिचित जागा नक्की बघा..Presha & Reshvi Kadam, Twin sisters
नवीमुंबईतील अपरिचित किल्ला..किल्ले द्रोणागिरी.Dronagiri fort ,Twin sisters..Presha & Reshvi kadam
มุมมอง 428ปีที่แล้ว
नवीमुंबईतील अपरिचित किल्ला..किल्ले द्रोणागिरी.Dronagiri fort ,Twin sisters..Presha & Reshvi kadam
Mangad Fort - Raigad , किल्ले मानगड माहितीसह video , , Presha & Reshvi kadam ,Twin Sisters..
มุมมอง 646ปีที่แล้ว
Mangad Fort - Raigad , किल्ले मानगड माहितीसह video , , Presha & Reshvi kadam ,Twin Sisters..
सुंदर👌👌👌 जय शिवराय 🚩
th-cam.com/video/lhVKS2Ix_RI/w-d-xo.htmlsi=Xep3GgNHxWqfjboy
मागील आठवड्यात जाऊन आलोय 👌 आरामशीर 👍
Superb..amazing👌👌
......Awesome......🚩
जय शिवराय
खूप सुंदर ❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
हर हाल में खुशी जय शिवराय.खुपच सुंदर माहिती
खुपच सुंदर माहिती पण आपला फोन शेवटी द्या.दोघीना खुप खुप आशिर्वाद हार्दिक शुभेच्छा हर हाल में खुशी जय शिवराय.
खूप छान माहिती परेश. आम्हाला घरबसल्या तू सर्व किल्यांवर फेरफटका मारून आणत आहेस. सुरेख आणि अतिशय स्पष्ट वर्णन केले आहेस. तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे आभार आणि अभिनंदन, स्पेसियली तुझ्या दोन्ही लिटल चॅम्पस चे. तुझ्यासारख्या ध्येयवेड्या मावळ्यांमुळे पुढच्या पिढीला महाराजानबद्दल अभिमान आणि प्रेरणा मिळत राहील. मला आठवतंय आपण रायगड, सिंहगड , प्रतापगड, मुरुड जंजिरा, अलिबाग, दौलताबाद हॆ किल्ले एकत्र चढलोय. रायगड वर तर आपण उतरताना अवघड वाटेवरून खाली उतरलो. काही आठवणी ताज्या झाल्या. असंच आम्हाला दुर्गदर्शन घडवत राहा, हिच सदिच्छा. यशस्वी भव !!!
@@SandeepGhadi-i6i धन्यवाद मित्रा..
Mast❤ आपली भेट माहुली किल्यावर झाली आहे.
@@dadartrekkers धन्यवाद , कोणत्या जागी भेटलो होतो ? उतरताना भेटलो होतो का ?
@preshareshvivlogs हो, तूम्ही भंडारदुर्ग उतरतेवेळी मी मध्ये भेटून व्हिडिओ केलेली.
@@dadartrekkers ok , भेटूयात परत एखाद्या किल्यावर..whtsup Msg करा 9920860525
th-cam.com/video/lhVKS2Ix_RI/w-d-xo.htmlsi=ymWdeoflj0EjlbK2
प्रेशा रेश्वीची अतुलनीय कामगिरी 👏👏👏👏
आपला फोन नंबर पाठवा.अभिनंदन हर हाल में खुशी जय शिवराय.
Thanks bro तुम्ही खूप चांगले काम करत आहेत
Thanks mandadi aap logone bohat sunder video banaya aap logo ki vajase hame bhi ye Killa dekhne ko Mila aap sabhi ka bohat bhohat sukriya dosto aisi hi video banate rahana dosto thanks bhai
होय आम्ही किल्ले रोहिडेश्वराचे सेवेकरी 🚩🚩
तुम्ही पूर्ण video बघितला का ? Video मध्ये काही चुकले असल्यास कळवावे..
@@preshareshvivlogs हो दादा सर्व विडिओ बघितला सध्या आम्ही टीम हडपसर परिवार दुर्ग रोहिडा वर दुर्ग संवर्धन चे काम करत आहोत.
......Awesome.......💞
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Nice
Khoop..sundar...💓
प्रेशा आणि रेशवी च्या आवाजात व्हिडिओ🫶👌👌🚩🚩
खुप छान बनवलेला आहे व्हिडिओ...❤
👌👌🚩🚩
राहण्याच्या आणि जेवणाच्या सोयीसाठी - 8432366708
❤❤❤
❤❤❤❤❤❤
खुप छान सर जय शिवराय
.......Awesome.......🚩
.....Awesome.....💓
खूप छान. Background la गडाची थोडक्यात माहिती अथवा video मध्ये dakhwlelya जागेची अगदी थोडक्यात माहिती सांगा म्हणजे आणखी मजा येईल जय शिवराय
तुमच्या कळसूबाई ट्रेक मध्ये सुरुवातीला आहे तशी
@@AviJadhav नक्कीच , धन्यवाद बंधू
@@AviJadhav हा 1 मिनिटाचा short video आहे म्हणून एवढी काही माहिती टाकली नव्हती..
जय शिवराय सर्वांना❤❤❤
खूपच छान प्रशा आणि रेशवि
😂😂
❤❤❤
Keep it up
mi colegemadhe asatana 75 te 80 paryant nehami jaicho bramhagirila ata punpratyay ghetala chan vatate 😊
chan banvalay video sarv javalun dakhavaly tyamule swata baghatoy sarv asech vatate pudhil asach chan video sathi khup shubhecya
@@balasahebjadhav8711 धन्यवाद , आम्ही नेहमीच आमच्या videos मधून जास्तीत जास्त माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो..
खूप छान 👌👌👌👌
Apratim. Khoop. Sundar 💞
Apratim Video 💯👌👌❤😍 Mahiti tar khupach chan dilit 💯👌👌 Presha ani Reshvi doghina Salute 💯🙌🙌 Exploring khupach chan 💯👌👌❤❤ Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩
Paresh kadam aahet na he bhiwandi madye vista प्रिंट company madye admin होते
हो
@@preshareshvivlogs mi tya company मद्ये nsf security hoti tyamdye job kela hota fakt 2 month pan ase sir mala aataparyant kutech betle nahi
एकदम छान
खूपच छान दादा 👌🏻 जय शिवराय 🚩🚩🚩
@@SarikaChibde धन्यवाद
❤❤❤❤
थन्यवाद प्रेशा/रेश्वी >>>>>> सुंदर स्वच्छ सूर्यप्रकाशात केलेले स्पष्ट चित्रीकरण; "भिवगड" परीचीत करणारा माहितीपट,त्यामुळे भिवगडाच्या आसपासच्या परीसराचेही दृष्टीसुख लाभले!. 1) विवेचन पार्श्वसंगीताच्या दादागिरीने दबक्या आवाजात बोलते!. 2) पार्श्वसंगीत अन्य संगीतवाद्यानी होऊ शकेल का ?. 3) एकाद्या स्थळाजवळ तरी कॅमेरा विवेचनावेळी स्थिर ठेवल्यास बरे होईल!. कृपया नमुद व्हावे!. 卐ॐ卐
धन्यवाद प्रेशा/रेशवी >>>>>>>> संपुर्ण गडफेरीकरता__विशेष आभार!!. नक्कीच____यथासांग विवेचन व सखोल चित्रीकरणासह सादरीकरण,धान्यकोठार चित्रीकरण तर सुंदरच!!. 卐ॐ卐
मस्त व्हिडिओ ,,, दोघी बहिणी एकदम great
......Awesome.....💞
Awesome
मस्त! गडावर तुमच्याशिवाय कुणीच नाही ❤
@@pramodpudale8165 हो आमची भटकंती पूर्ण होत पर्यंत कोणीच गडावर आले नव्हते , आम्ही खाली उतरत होतो तेव्हा MAD ( Mountain Association of Dombivali ) संघटनेचे सभासद गडावर पोहचले होते..