Durgsevak Sahyadriche
Durgsevak Sahyadriche
  • 39
  • 22 281
Bandra Fort | वांद्रे गड | गडावर चालू असतात अश्लील चाळे | Bandstand #bandrafort
Bandra Fort | वांद्रे गड | गडावर चालू असतात अश्लील चाळे | Bandstand #bandrafort
नमस्कार मंडळी मी गणेश मांडवकर आणि माझा सहकारी यश भाऊ तुम्हा सर्वांचे "दुर्गसेवक सह्याद्रीचे" या यूट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत करतो.🚩🙌
वांद्रे गडकोट म्हटल की मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी असलेला एक महत्वाचा गडकोट .पोर्तुगीजांनी गडाला " कॅस्टेलो दा अगू आडा" असे नाव ठेवले होते परंतु असे भले मोठे नाव ठेवले असतानासुद्धा पोर्तुगीज ह्या गडकोटला फोर्ट दि बँडोरा असे सुद्धा म्हणायचे.पोर्तुगीजांच्या भाषेत कॅस्टीला म्हणजे गडकोटातील राजवाडा.अर्थात ह्या गडकोतला २-३ दे नावे पडली गेली.ह्या गडकोटाच महत्वाचं काम म्हणजे माहीम बेट,महिमची खाडी आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवणे.म्हणून हा गडकोट संरक्षण तसेच देखरेखी साठी महत्वाचं मानला जायचा.
टेहळणी आणि माहीम बेट माहिमची खाडी आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा गडकोट इ.स.वी १६४० दरम्यान बांधला.मुंबईला पहिला साष्ठी बेट या नावाने ओळखलं जायचं.कारण मुंबई उपनगर जिल्हा ६६ गावांचा बनलेला होता त्यामुळेच कदाचित ह्या बेटाला ६६ गावांचा उल्लेख हा साष्टी बेट म्हणून केला आहे.वांद्रे गडकोट समुद्र सपाटीपासून २४ मीटर उंचीवर स्थित आहे.
🙌 Follow us -
Instagram - durgsevak_sahyadriche_official?igsh=a2FsY2tpM2U4MGZn
WhatsApp channel -
whatsapp.com/channel/0029VaZ0G7U7tkj7h57wfB2E
TH-cam -
youtube.com/@Durgsevaksahyadriche?si=N7x0eKmPBrJHTAAl
#history #travel #kokan #fort #worlifort
#बांद्रा #वांद्रेचा_किल्ला #वांद्रे #bandrafort #bandra #bandrabandstand #bandstand #mumbaifort #mumbai #mumbaikar #worlikar #worlisealink #worliprabhadevi #वरळी_किल्ला #वरळी #गडकोट #ब्रिटिश #पोर्तुगीज #मुंबईतील_गडकोट #गडकोट #गड_संवर्धन #छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_शासन #छत्रपती_शिवशंभु_दैवत #छत्रपती_संभाजी_महाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #शंभूराजे #worli #trending #tredingshorts #viralvideo #viralshorts #hashtag #youtubeshorts #youtube #instagram #historyfacts #historical #historic #fortsofindia #fortsinindia #fortsofshivajimaharaj
มุมมอง: 1 712

วีดีโอ

मुंबई मधील सर्वात प्राचीन गुंफा | जोगेश्वरी लेणी | Jogeshwari Caves | Hindu Caves #caves
มุมมอง 505หลายเดือนก่อน
मुंबई मधील सर्वात प्राचीन गुंफा | जोगेश्वरी लेणी | Jogeshwari Caves | Hindu Caves #caves @Durgsevaksahyadriche सोबत आज आपण बघितली मुंबईतील सर्वात प्राचीन गुप्त जोगेश्वरी लेणी. सर्वांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सर्वांना त्याचा लाभ घेता यावा ही इच्छा 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद जय शिवराय 🙏...
Worli Fort | वरळी किल्ला | Mumbai Fort | Manaji angre #history #fort
มุมมอง 3072 หลายเดือนก่อน
Worli Fort | वरळी किल्ला | Mumbai Fort | Manaji angre #history #fort नमस्कार मंडळी मी गणेश मांडवकर आणि माझा सहकारी सूरज भाऊ तुम्हा सर्वांचे "दुर्गसेवक सह्याद्रीचे" या यूट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत करतो.🚩🙌 दुर्ग श्री वरळी हा गड भारतातील मुंबई मधील वरळी शहरानजीक वसलेला असा हा गड ज्याचे संपूर्ण बांधकाम पोर्तुगीजांनी केले.हा गड पूर्णपणे besault खडकाने बांधला गेला आहे.ह्या गडाच्या अगदी समोर आहे तो दु...
Ghodbunder Fort | घोडबंदर गड | खुद्द शिवरायांना हुलकावणी देणारा गड #ghodbunder #history
มุมมอง 3944 หลายเดือนก่อน
Ghodbunder Fort | घोडबंदर गड | खुद्द शिवरायांना हुलकावणी देणारा गड #ghodbunder #history 🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩 १) छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याच आरमार स्थापन केल्यानंतर इसवी सन १६७२ च्या सुमारास ह्या गडावर हल्ला केला .परंतु तो हल्ला यशस्वी ठरला नाही.आता त्याचे कारण काय असेल ? २) मराठा सरदार नरवीर चिमाजी अप्पा यांनी गड जिंकून घेतल्यानंतर घोडबंदर प्रदेशात कोणत्या ठिकाणी गढी बांधली ?...
Vasai fort | सफर वसई किल्ल्याची | Vasai Fort history | वसई किल्ला | चिमाजी अप्पा
มุมมอง 5194 หลายเดือนก่อน
वसई किल्ला | सफर वसई किल्ल्याची | Vasai Fort history | Vasai fort सफर वसई किल्ल्याची | All about Vasai Fort मला खात्री आहे की बहुसंख्य वसईकरांनादेखील ह्या व्हिडिओत दाखवलेल्या अद्भुत वास्तू आणि त्याचा इतिहास माहिती नसेल,तर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आपल्या मराठा फौजेचा रंजक इतिहास नको जाणून घ्या...🙌🏻🚩 तब्बल ११० एकरवर पसरलेला पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील...
Talgad Fort | दुर्ग श्री तळगड | देवाचा भुरा डोंगर | तळगड किल्ला | Raigad #maratha_history
มุมมอง 1.5K7 หลายเดือนก่อน
Talgad Fort | Raigad | दुर्ग श्री तळगड | देवाचा भुरा डोंगर #history #durgasevak_sahyadriche 🚩दुर्ग श्री तळगड🚩 रोहा शहराच्या बाजूला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगर रांगांवर दुर्ग श्री तळगड आणि दुर्ग श्री घोसाळगड हे दोन गड वसलेले आहेत.याचपैकी महत्वाचं मानलं जाणारं हा दुर्ग श्री तळगड.ऐतिहासिक माहिती नुसार तळा शहारा नाजीक असलेल्या रहटाड मांडाड खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी दुर्ग श्री तळगड च अधिका...
Mahim Fort | ११ व्या शतकातील मुंबई मधील अतिक्रमणाने ग्रासलेला दुर्ग श्री माहीम 🥺 |History
มุมมอง 5798 หลายเดือนก่อน
११ व्या शतकातील मुंबई मधील अतिक्रमणाने ग्रासलेला दुर्ग श्री माहीम 🥺 | Mahim Fort | Mumbai Fort किल्ले दुर्ग श्री माहीमची पूर्ण ऐतिहासिक माहिती.११ व्या शतकात झालेल्या ह्या दुर्गाची निर्मिती पासून गडावर झालेलं प्रत्येक आक्रमण याबाबतचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक 👍 शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका🙏🏻🚩 🌺धन्यवाद🌺 जय जिजाऊ जय शि...
ही परिस्थिती कुठे तरी बदलली पाहिजे 🥺🙌🏻 | Public reaction | Marine drive #viral #history
มุมมอง 1478 หลายเดือนก่อน
ही परिस्थिती कुठे तरी बदलली पाहिजे 🥺🙌🏻 | Public reaction | Marine drive #शिवछत्रपतींचा_इतिहास #viral आपल्या यूट्यूब चॅनल चे उद्दिष्ट एकच सर्व शिवभक्तांपर्यंत अश्या अनेक दुर्लक्षित गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच आपल्या शिवछत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे...🚩🧡🙌🏻 विशेष आभार - अभिषेक दादा विचारे सूरज दादा बडवे कुणाल दादा मांडवकर 🙌 Follow us - 🌺Instagram Channel - durgsevak_sahyadrich...
श्री शंभू चरित्र | श्री तीर्थ क्षेत्र वढू | छत्रपती संभाजी महाराज | दुर्गसेवक सह्याद्रीचे
มุมมอง 6689 หลายเดือนก่อน
श्री शंभू चरित्र | श्री तीर्थ क्षेत्र वढू | छत्रपती संभाजी महाराज | दुर्गसेवक सह्याद्रीचे
याच ठिकाणी शंभू राजांना यम यातना दिल्या गेल्या 😢🙏🏻 #धर्मवीरगड #बहाद्दूरगड #शंभूराजे #maratha_history
มุมมอง 3.1K9 หลายเดือนก่อน
याच ठिकाणी शंभू राजांना यम यातना दिल्या गेल्या 😢🙏🏻 #धर्मवीरगड #बहाद्दूरगड #शंभूराजे #maratha_history
डोंगरी धारावी किल्ला | Janjire Dharavi Fort | Dongri Dharavi Fort | दुर्गसेवक सह्याद्रीचे #history
มุมมอง 3939 หลายเดือนก่อน
डोंगरी धारावी किल्ला | Janjire Dharavi Fort | Dongri Dharavi Fort | दुर्गसेवक सह्याद्रीचे #history
सातव्या शतकातील द्रोणागिरी गडकोट | गडावर पोर्तुगीजकालीन चर्च 😱| मानाजी आंग्रे | dronagiri fort
มุมมอง 3909 หลายเดือนก่อน
सातव्या शतकातील द्रोणागिरी गडकोट | गडावर पोर्तुगीजकालीन चर्च 😱| मानाजी आंग्रे | dronagiri fort
ZULAVA PALANA FULL SONG WITH LYRICS | हलवा पाळणा पाळणा #छत्रपती_शिवाजी_महाराज #viral #शिवजयंती_२०२३
มุมมอง 127ปีที่แล้ว
ZULAVA PALANA FULL SONG WITH LYRICS | हलवा पाळणा पाळणा #छत्रपती_शिवाजी_महाराज #viral #शिवजयंती_२०२३
Untold story of belapur fort 😐 | किल्ले बेलापूर | गडावर नक्की काय घडतंय ?🥺 #belapur_fort #गडकिल्ले
มุมมอง 356ปีที่แล้ว
Untold story of belapur fort 😐 | किल्ले बेलापूर | गडावर नक्की काय घडतंय ?🥺 #belapur_fort #गडकिल्ले

ความคิดเห็น

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @dattatreymandavkar8237
    @dattatreymandavkar8237 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🙏🙏

  • @pranalimohite686
    @pranalimohite686 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @jyothinili803
    @jyothinili803 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @durgeshgavade8752
    @durgeshgavade8752 วันที่ผ่านมา

    🚩🚩🚩

  • @drx_ganesheditz
    @drx_ganesheditz วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र

  • @Travelmores
    @Travelmores 13 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @Travelmores
    @Travelmores 13 วันที่ผ่านมา

    बहुत अच्छा प्रेरणा वाला वीडियो है our team like these travel videos🎉

  • @Dipali-vf8wf
    @Dipali-vf8wf 21 วันที่ผ่านมา

    Big fan javaibabu🎉❤

  • @pratikshakhambe4967
    @pratikshakhambe4967 21 วันที่ผ่านมา

    गडकिल्ले हे एक पवित्र स्थान आहे तिथे असले अशिल चाळे होत असतील तर त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @pratikshakhambe4967
    @pratikshakhambe4967 21 วันที่ผ่านมา

    गडकिल्ले हे एक पवित्र ठिकाण असून तिथे असे अशिल चाळे करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा मिळावी 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 21 วันที่ผ่านมา

      नक्कीच.....जय शिवराय जय शंभूराजे 🚩💯

  • @dhirajdewala4583
    @dhirajdewala4583 21 วันที่ผ่านมา

    बंद झाले पाहिजे

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 21 วันที่ผ่านมา

      नक्कीच भावा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत..🚩💯

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 21 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🙏

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 21 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🙏

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 21 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🙏

  • @DarshMhatre-wc7tr
    @DarshMhatre-wc7tr 24 วันที่ผ่านมา

    यांना असा प्रसाद देयाचा की पुन्हा असले चाले करणार नाही जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🙏

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 24 วันที่ผ่านมา

      जो दणका द्यायचा आहे तो दिला भाऊ आणि खर तर ह्या कडे महानगरपालिकेने लक्ष द्यायला हवं अश्या ठिकाणी...🙏🏻🚩

  • @vrushalisudhakarbandkar4810
    @vrushalisudhakarbandkar4810 25 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती दिलीत.. तुमचं शिवकार्य असच चालू रहुद्यात.. व अशीच गडकोटांची माहिती देत रहा.. जय शिवराय🚩

  • @JPRNewsBites
    @JPRNewsBites 26 วันที่ผ่านมา

    🎉

  • @PatyaChembur
    @PatyaChembur หลายเดือนก่อน

    चुकीचा इतिहास....बुद्ध लेणी आहे....कुठल्याही पुराणात हिंदू धर्म ग्रंथात लेणी ह्या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही....ह्या लेनीचा सुद्धा उल्लेख नाही....लेणी हा प्रकार मुळात बुद्ध धम्माचा आहे....आणि ह्या लेनीचा उल्लेख...बुद्ध धम्मात दिसतो....त्या काळात परदेशातून आलेल्या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा ह्या लेनीचा उल्लेख येतो.... हेसांग आणि फायीयान ह्यांच्या पुस्तकांमध्ये मुंबई हे पूर्णपणे बुद्ध लेणीने भरलेले होते हे दिसते ...पुढे क्रांतिवर.. प्रतिक्रांती आली...आणि जिथे जिथे बुद्ध लेण्या होत्या ..तेथे ..मुर्त्या ठेवून नाही तर...बुद्ध धम्मातील देवांना शेंदूर लावून...खरा इतिहास लपवला गेला....अभ्यास करताय तर दोन्ही कडून करा...गणपती हा बुद्ध धर्मात वज्रयान पंथातील दैवत आहे...देवी तरा....बोधिसत्व अवलोकितेश्र्वर...शेषनाग किंवा...यक्षिणी ..वज्रपाणी....ह्या देवी दैवतांच्या मुर्त्या बुद्ध लेण्यांमध्ये कोरले आहेत....बुद्धांनी सांगितलेल्या जातक कथाचे वर्णन ह्या बुद्ध लेण्यांमध्ये आढळून येते....थोडा तरी अभ्यास करा....सम्राट अशोकाने आणि त्यांच्या नंतर अनेक राज्यांनी लेण्या बनविल्या....आणि पुढे सत्तांतर झाल्यावर....सगळ तोडण्यात आलं...खरा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला ..आणि तुमच्या माध्यमातून अजून इतिहास मिटविलाच जातो... ज्योतिबा फुले असो ...संत तुकाराम असो...विवेकानंद असो...बाबासाहेब असो...किंवा प्रबोधनकार ठाकरे असो....त्याच्या पुस्तकांमध्ये सरळ सरळ लिहिले आहे....चारधाम पासून तिरुपती पर्यंत जी काही मंदिर आहेत ...ते एकेकाळी बुद्ध कालीन लेण्या आणि बुद्ध स्तूप आहेत.... कर्ल्याची लेणी असो...किंवा पंढरीचा पांडुरंग... टीप - हे मी बोलत नाही....ह्या देशातील महापुरुषांनी लिहिलेले आहेत... मला comment करण्याआधी जाऊन त्यांचे पुस्तक वाचा....त्या महापुरुषांचे विचार वाचा....त्यांचा अभ्यास बघा...शेवटी इतिहास ते बुद्धाकडेच जाऊन पोहोचले आहेत.... आणि जरा सगळी कडून अभ्यास करून माहिती द्या....जग बोलतय म्हणून तेच खर आहे...असे कुठे लिहिलेले नाही❤️

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      मला त्या हिंदू गुंफा बद्दल काही पुरावे देऊ शकता का की ती गुंफा बौद्ध लेणी आहे अशी....???

  • @bag9845
    @bag9845 หลายเดือนก่อน

    हा सर्व परिसर परप्रांतीयांनी अनधिकृत पणे ताब्यात घेतला आहे आणि आमचे षंढ नेते व भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हे त्यांना सामील झाले.

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      तोच महत्वाचं प्रश्न आहे सरकारने अश्या वास्तुंकडे लक्ष दिलं तरच ते पुढील पिढीसाठी टिकून राहतील....🙌🏻💯

  • @sid8863
    @sid8863 หลายเดือนก่อน

    Chukicha itihas naka sangu. Jogeshwari gufa nahit te Buddha Leni ahet

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      आलात का तुम्ही तुमचा आमच्या चॅनल वर सहर्ष स्वागत...🙏🏻 गुंफा आहे साहेब ती जाऊन बघा एकदा हिंदू देवांची इतकी मंदिर आहेत तिथे....

  • @sailkargutkar1980
    @sailkargutkar1980 หลายเดือนก่อน

    Love from USA, keep going Jai Maharashtra ❤

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद दादा...🙏🏻💯

  • @manojrahatal30
    @manojrahatal30 หลายเดือนก่อน

    👏🏻👏🏻👏🏻🚩🚩

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      😁धन्यवाद साहेब तुम्ही आम्हा गरिबांची व्हिडिओ पहिली आणि प्रतिक्रिया भले ईमोजी मध्ये दिलीत तरी ती आमच्या साठी लाख मोलाची आहे....😉🙌🏻🚩

  • @durgeshgavade8752
    @durgeshgavade8752 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩

  • @kavitagodambe1651
    @kavitagodambe1651 หลายเดือนก่อน

    🚩🙏 जय शिवराय 🔥

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      जय शिवराय 💯🙌🏻🚩

  • @jyothinili803
    @jyothinili803 หลายเดือนก่อน

    🚩🙏🏻

  • @rajendrasalunkhe1619
    @rajendrasalunkhe1619 หลายเดือนก่อน

    खुप छान गणेश जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🙏🏻

  • @nitinpagar3589
    @nitinpagar3589 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली, जय जोगेश्वरी माता

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार....अश्याच हिंदू धर्माचा वारसा जपणाऱ्या वास्तूंची माहिती आनत राहू आता तुमचं कार्य आहे की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं...💯🙏🏻

  • @nitinbobale5285
    @nitinbobale5285 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गणेशभाऊ 👌 थोड्याच शब्दात खूप छान माहिती सादरीकरण केलीत 👍

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार....अश्याच हिंदू धर्माचा वारसा जपणाऱ्या वास्तूंची माहिती आनात राहू आता तुमचं कार्य आहे की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं...💯🙏🏻

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 2 หลายเดือนก่อน

    खुप छान 🚩🚩🙏👍

  • @mangeshmore7908
    @mangeshmore7908 2 หลายเดือนก่อน

    Mast

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाई...🙏🏻🚩

  • @nitinpagar3589
    @nitinpagar3589 2 หลายเดือนก่อน

    छान भावा

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा साहेब 🙏🏻🚩

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 3 หลายเดือนก่อน

    Nice information Thane killa manjech Thane jail yachi pan Aitihasik information pahije

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 3 หลายเดือนก่อน

      नक्कीच लवकरच ह्यावर आपण एक ऐतिहासिक माहिती देणारा व्हिडिओ बनवू

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 4 หลายเดือนก่อน

    Chimaji appanni ha gd jinkla te peshve yanche bhau aahet

  • @durgeshgavade8752
    @durgeshgavade8752 4 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩

  • @manojrahatal30
    @manojrahatal30 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत दादा👌🏻👌🏻.. खरं तर हा किल्ला थेट लढून जिंकताच आला नाहिये.. मराठ्यांनी वसई किल्ल्यावर ३ पेक्षा जास्त वेळा आक्रमण केले पण प्रत्येक वेळी मराठ्यांना हार पत्करावी लागली नंतर गडाची अभेद्यता ओळखून खुद्द अप्पांनी आणि शंकराजी पंत यांनी सर्व बाजूंनी वसईची कोंडी केली गोव्याहून उत्तरेकडे दीव दमण हून येणारी सर्व कुमक रसद थांबवली तेव्हा कुठं गड ताब्यात आला...

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या अभिप्राय बद्दल दादा साहेब...🚩जय शिवराय जय शंभूराजे

  • @varunKawatkar
    @varunKawatkar 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🙏

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

  • @deepamandavkar6624
    @deepamandavkar6624 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

  • @DrxAjay-uc2wy
    @DrxAjay-uc2wy 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩 दुर्ग श्री घोडबंदर बद्दलची ऐतिहासिक माहिती आवडल्यास आपला अभिप्राय कळवा...🙌🏻🚩

  • @nitinpagar3589
    @nitinpagar3589 4 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवाजी महाराज

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @surajbadwe2
    @surajbadwe2 4 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी ब्लॉग बघितला बर वाटल. गेल्या २-३ महिन्यात ब्लॉग नाही बनवले अस उलेख केला पण तुम्हीं किल्ले सर्वंधन मोहीम करता न ते खूप काळजीपूर्वक पार पाडता हे नाही सांगत...ही माहिती सुधा खूप महत्वाची आहे कारण अश्याने जे घरात बसले आहे ते काही काळासाठी काना होय...पण बाहेर येतील आणि किल्ले सर्वधन साठी हाथभार लावतील....महत्व म्हणजे खूप छान माहिती दिली....खूप खूप आभार😊

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद भाऊ...☺️🚩 असाच पाठिंबा असूद्या...

  • @jyothinili803
    @jyothinili803 4 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @akshayambrale4050
    @akshayambrale4050 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय शंभूराजे 🙌🏻

  • @AnilPatil-c5j
    @AnilPatil-c5j 4 หลายเดือนก่อน

    जय शूर वीर चिमाजी आप्पा की जय हो

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      जय शुर वीर नरवीर चिमाजी अप्पा 🙌🏻🚩

  • @sagarsalekar16
    @sagarsalekar16 4 หลายเดือนก่อน

    खूप छान गणेश.. जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा असच पाठिंबा असूद्या...जय शिवराय जय शंभूराजे 🙌🏻🚩

  • @jaydipkirave
    @jaydipkirave 4 หลายเดือนก่อน

    🚩जय शिवराय 🚩 भाऊ आपण बनवलेल्या ब्लॉग मुळे माहिती मिळते 👍

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय असाच पाठिंबा असूद्या...🙌🏻🚩

  • @atmarampariskar3555
    @atmarampariskar3555 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय शंभूराजे 🙌🏻🚩

  • @शिवाजीमहाराज-व4प
    @शिवाजीमहाराज-व4प 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩 दादा तुम्ही आमच्या पर्यंत खूप छान माहिती पोचवली ... तसेच तुमच्या हातातून असेच शिवकार्य घडत राहो..... 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Durgsevaksahyadriche
      @Durgsevaksahyadriche 4 หลายเดือนก่อน

      नक्कीच ...जय शिवराय जय शंभूराजे 🙌🏻🚩