Jadhavwadi Team
Jadhavwadi Team
  • 2
  • 7 035
श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शन । Siddeshwarwadi Parner Ahmednagar
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरापासून जवळपास ३ किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे.
मंदिर खूप पुरातन काळातील असून मंदिराची स्थापना कधी झाली हे अद्यापही कुनाला माहीत नाही...
मंदिर परिसरात डोंगर, दऱ्या, धबधबे, यांचे दर्शन घडते....
मंदिराजवळील निसर्गरम्य वातावरण पाहून मन नक्कीच प्रसन्न होते..☺️
धन्यवाद: जाधववाडी टीम..🙏
#shiddeshwartemple #temple #shiva #jadhavwaditeam #lordshiva
มุมมอง: 614

วีดีโอ

असं एक गाव जाधववाडी त्याचं नाव... | Jadhavwadi Village Documentary
มุมมอง 6K4 ปีที่แล้ว
वरील विडिओ मध्ये गावाकडील जीवनशैली बद्दल माहीत देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यामध्ये जाधववाडी, ता: पारनेर, जि: अ. नगर ह्या गावातील चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. आणि गावाकडील जीवनशैली म्हणजेच डोंगर, दऱ्या, गुरे, पशुपक्षी, मंदिरे यांचे दर्शन होते. #Jadhavwadi #Nature #Documentary

ความคิดเห็น