- 414
- 632 782
एल्गार न्यूज आरग.Ramesh Desai
เข้าร่วมเมื่อ 19 มิ.ย. 2016
Ramesh Desai ARAG
#संघर्ष योद्धा मनोज #जरांगे पाटील यांच्या समवेत सर्व #धर्मगुरूंची आंतरवाली सराटीत बैठक पार पडली.
#संघर्ष योद्धा मनोज #जरांगे पाटील यांच्या समवेत सर्व #धर्मगुरूंची आंतरवाली सराटीत बैठक पार पडली.
มุมมอง: 64
วีดีโอ
#जरांगे पाटील यांच्या #राजकीय भूमिकेबद्दल नेमके मत काय? एल्गार न्यूज.
มุมมอง 5K2 ชั่วโมงที่ผ่านมา
#जरांगे पाटील यांच्या #राजकीय भूमिकेबद्दल नेमके मत काय? एल्गार न्यूज.
#जरांगे फॅक्टर उमेदवार डॉ. #राजरत्न आंबेडकर खरचं #आंबेडकरांचे वंशज आहेत?
มุมมอง 5K4 ชั่วโมงที่ผ่านมา
#जरांगे फॅक्टर उमेदवार डॉ. #राजरत्न आंबेडकर खरचं #आंबेडकरांचे वंशज आहेत?
#जंरागे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली #मंगेश सांबळे निवडणुकीच्या मैदानात.
มุมมอง 49316 ชั่วโมงที่ผ่านมา
#जंरागे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली #मंगेश सांबळे निवडणुकीच्या मैदानात.
#आरगमध्ये आजी-माजी #सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा द्वितीय #वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
มุมมอง 26519 ชั่วโมงที่ผ่านมา
#आरगमध्ये आजी-माजी #सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा द्वितीय #वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
#मनोज जरांगे पाटील यांचे ठरले पाडायचे की लढायचे.
มุมมอง 321วันที่ผ่านมา
#मनोज जरांगे पाटील यांचे ठरले पाडायचे की लढायचे.
#मराठा युद्धा #जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांच्या उपस्थितीत #निवडणुकीसंदर्भात चर्चा.
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
#मराठा युद्धा #जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांच्या उपस्थितीत #निवडणुकीसंदर्भात चर्चा.
#जरांगेपाटील #दसरा मेळावा नारायण गड परीसर.
มุมมอง 34314 วันที่ผ่านมา
#जरांगेपाटील #दसरा मेळावा नारायण गड परीसर.
#जरांगे पाटील यांनी #दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणाऱ्या रस्त्याची पाहणी केली .
มุมมอง 10021 วันที่ผ่านมา
#जरांगे पाटील यांनी #दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणाऱ्या रस्त्याची पाहणी केली .
#आरगमध्ये #शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने #दुर्गा माता दौवडेला प्रारंभ.#एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 31928 วันที่ผ่านมา
#आरगमध्ये #शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने #दुर्गा माता दौवडेला प्रारंभ.#एल्गार न्यूज आरग.
#आरग गावचे सुपुत्र माजी #सैनिक सतिश पाटील यांना #समाजभूषण पुरस्कार प्रदान. एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 19428 วันที่ผ่านมา
#आरग गावचे सुपुत्र माजी #सैनिक सतिश पाटील यांना #समाजभूषण पुरस्कार प्रदान. एल्गार न्यूज आरग.
#आरगमध्ये बांधकाम कामगारांना #भांडी व सुरक्षा कीट वाटप.#एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 42028 วันที่ผ่านมา
#आरगमध्ये बांधकाम कामगारांना #भांडी व सुरक्षा कीट वाटप.#एल्गार न्यूज आरग.
#आरगमध्ये दानेश्वरी #कृषी सेवा केंद्र आरग यांच्या वतीने ऊस कार्यशाळा #कार्यक्रम संपन्न.
มุมมอง 124หลายเดือนก่อน
#आरगमध्ये दानेश्वरी #कृषी सेवा केंद्र आरग यांच्या वतीने ऊस कार्यशाळा #कार्यक्रम संपन्न.
#म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून #तिघांचा मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा. एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
#म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून #तिघांचा मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा. एल्गार न्यूज आरग.
#सकल मराठा समाज #आरग यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद . एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 310หลายเดือนก่อน
#सकल मराठा समाज #आरग यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद . एल्गार न्यूज आरग.
#आरगमध्ये मोहनराव शिंदे साखर #कारखान्याचे गेट ग्रामस्थाने केले बंद. एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
#आरगमध्ये मोहनराव शिंदे साखर #कारखान्याचे गेट ग्रामस्थाने केले बंद. एल्गार न्यूज आरग.
#आरगमध्ये डॉ #सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने #छत्री वाटप. एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 379หลายเดือนก่อน
#आरगमध्ये डॉ #सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने #छत्री वाटप. एल्गार न्यूज आरग.
#आरग परिसरात #अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान #शेतकरी संकटात.एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 348หลายเดือนก่อน
#आरग परिसरात #अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान #शेतकरी संकटात.एल्गार न्यूज आरग.
#आरग एरंडोली रस्त्यावर #तरुणाचा निर्घुण खून.एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 851หลายเดือนก่อน
#आरग एरंडोली रस्त्यावर #तरुणाचा निर्घुण खून.एल्गार न्यूज आरग.
#अंतरवालीत #जरांगे पाटीलांसाठी महिलांचा आक्रोश #उपोषण सोडण्याची मागणी.
มุมมอง 731หลายเดือนก่อน
#अंतरवालीत #जरांगे पाटीलांसाठी महिलांचा आक्रोश #उपोषण सोडण्याची मागणी.
#आरग वीजकपातीबाबत #ग्रामपंचायत कडून आरग शाखा अभियंताना निवेदन.#एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 372หลายเดือนก่อน
#आरग वीजकपातीबाबत #ग्रामपंचायत कडून आरग शाखा अभियंताना निवेदन.#एल्गार न्यूज आरग.
#आरग भागात #महावितरणचा आंधार. लोडशेडींगमुळे अनेक भागात अंधाराचे #साम्राज्य एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 535หลายเดือนก่อน
#आरग भागात #महावितरणचा आंधार. लोडशेडींगमुळे अनेक भागात अंधाराचे #साम्राज्य एल्गार न्यूज आरग.
आरगमध्ये #मालती नेमिनाथ चौगुले #कन्याशाळेत हिंदी दिन साजरा.एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 173หลายเดือนก่อน
आरगमध्ये #मालती नेमिनाथ चौगुले #कन्याशाळेत हिंदी दिन साजरा.एल्गार न्यूज आरग.
संतोषवाडी येथे #अपघात एक ठार एल्गार न्यूज.
มุมมอง 582หลายเดือนก่อน
संतोषवाडी येथे #अपघात एक ठार एल्गार न्यूज.
#आरग हायस्कूल आरग व ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये #सत्कार समारंभ.
มุมมอง 206หลายเดือนก่อน
#आरग हायस्कूल आरग व ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये #सत्कार समारंभ.
आरग परिसरात #ड्रोन दीसल्याने लोकांच्या#मनात भीतीचे वातावरण.एल्गार न्यूज.
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
आरग परिसरात #ड्रोन दीसल्याने लोकांच्या#मनात भीतीचे वातावरण.एल्गार न्यूज.
#आमदार राजेंद्र राऊत#जरांगे पाटील #यांच्या विषयी काय म्हणाले.एल्गार न्यूज.
มุมมอง 644หลายเดือนก่อน
#आमदार राजेंद्र राऊत#जरांगे पाटील #यांच्या विषयी काय म्हणाले.एल्गार न्यूज.
आरग #सरपंचपदी मीनाक्षी वसंत कोरबू #विराजमान. एल्गार न्यूज आरग.
มุมมอง 3752 หลายเดือนก่อน
आरग #सरपंचपदी मीनाक्षी वसंत कोरबू #विराजमान. एल्गार न्यूज आरग.
# छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला# मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.
มุมมอง 7242 หลายเดือนก่อน
# छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला# मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.
राघु संकपाळ जी तुम्ही कुठे तरी काम धंदा सुरू करुन आनंदाने जगत का नाहीत.. कारण आंबेडकर विचारधारा तुमच्यासाठी नाही 💯
सगळा मराठा समाज तुमच्या सोबत आहे. जय भिम ,जय शिवराय 💙❤️
पेपर, पुरावे पाहता तुम्ही आंबेडकर घराण्याचे वारस आहात हे सिद्ध झाले.पण आपण विचाराने, कृतीने पण आंबेडकरांचे वारस आहात हे सिद्ध होत आहे..आपले विचार आणि मनुवादी सोबत वैचारिक लढा पाहता तुमच्या सारख्या तरुणाची गरज आहे साहेब... वारकरी महासंघ ❤
बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व आणि आंबेडकर घराणं सांगणाऱ्यांचे कर्तृत्व यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. मूर्खासारखं किती दिवस कांगावा करणार, मा कांशीराम साहेबच बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार सिद्ध झाले.
Right!
यशवंत आणि मुकुंद यांना बोधीसत्व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनीच शाळेत घातले मग बाबासाहेब , यशवंताचे आंबेडकर व मुकुंदाचे संकपाल असे आडनाव टाकतील का? माता रमाई आणि लक्ष्मीबाई यांनी बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतांना शणी गौऱ्या विकल्या मग परिवार वेगळा कसाकाय ठरेल ?
वाह! ग्रेट अक्टर मानल बा... तुम्हाला !
फिक्स आमदार नो टेन्शन
ओन्ली जरांगे पाटील यांच्या सोबत
लाचार मनुष्य आहेस तू... We are with Balasaheb Ambedkar only...💙
Only VBA
तुम्ही त्या गायकवाड च्या घरी गेले ज्याने आंबेडकर घराण्याला शिव्या दिल्या होत्या तेंव्हा तुम्हाला लाज वाटली नाही???
❤जय भीम ❤ ❤नमो बुध्दाय ❤ ❤राम रहीम ❤...
आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आपण काळजी करू नका आपण आंबेडकरा हात सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका
Aamnhi.tucyasobataahot.🎉🎉🎉.
Ek maratha koti maratha
🌹जय भिम साहेब🌹
सकपाळ
कुणीच डिस्टर्ब करू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधनाचे वारस आपण सर्व आहात. तसे त्यांचे कुटुंबीय रक्ताचे वारस आहेत .सर्वांना रक्ताचे वारस होता येत नाही. तरीसुद्धा बाबासाहेब सर्वांचीच इस्टेट आहे. काही चुकले का? आतातरी बालिशपणाचे उद्योग का?
जळकयानो ते वैचारीक वारसदार असले तरी चालेल जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय
Ek Maratha Kunbi Maratha Koti Maratha Jai Bhim My Dear ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गोर गरीब लोकं जरांगे कडे आषेने का बघतील ? आरक्षण तर मिळाल नाहीच उलट होतं ते बी Ews गेलं .
तुम्ही मनुवाद्य चे गुलाम, अम्ही करनार फक्त प्रकाश आंबेडकरानला सलाम जय भीम
ग्रेट राज रत्न दादा जय भीम जय शिवराय
काहीही खोटं सांगू नका राजरत्न सपकाळ साहेब तुमची वंशावळी सांगा ना समाजाला तुम्ही खरेच आंबेडकर घराण्याची वारस असता तर तुम्ही एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये उतरला असता का तुम्हाला महाविकास आघाडीने प्रोजेक्ट केली आहे म्हणून तुम्ही हे आंबेडकर नाव वापरत आहात बाबासाहेबांची पूर्ण वंशावळ समाजाला पाठ आहे बौद्ध समाज तुम्हाला आंबेडकर म्हणून स्वीकारणार नाही तुम्ही राजरत्न सकाळच आहात
आपण बरोबरआहात साहेब.❤
तुमचा बापाला गायकवाड यांनी अपशब्द वापरले असते तर तुम्हीं गायकवाड चा गळयात गळा घातला अस्ता का आंबेडकर घराण्यावर अपशेबद बोलले जाते तेव्हा तूम्ही गप बसता म्हणुन तुम्हीं आंबेडकर नाहित शेंबड्या पोराला पण कळतय सख्या भावाच आडनांव एकच असते
You are Great Raj Ratna Ambedkar Saheb.... JAY Bhim!Jay Shivray!
तुम्ही पण पूज्यनीय आहेत पण घराणे जपा विकल्या जाऊ नका एकत्रित राज कारण करा हीच विनंती राज रत्न साहेब जय भीम
Mmd factor❤🎉
शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा पुढे चालवत रहा. जय जिजाऊ जय शिवराय आणि जय भीम.
MMD
जय शिवराय
जय शिवराय एक मराठा कोटी समाज सलाम वालेकुम
तुम्हि सुध्दा बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहात राजरत्न आंबेडकर साहेब आमदार आमदार
हे यशवंत आंबेडकर चे तिन्ही पोर फक्त बाबासाहेब यांच्या नावावर पैसा छापत आहे..नाहीतर आतापर्यंत महाराष्ट्रात कधी चाच आंबेडकरी माणूस मुख्यमंत्री झाला असता.. राजरत्न साहेब खरे आंबेडकरी आहेत..
तुमच्या आजोबाची माहिती काढा ना साहेब
खरे वारसदार तुला आंबेडकर मानत नाहीत विषय संपला तुझ्यावर ही वेळ आलीच नसती....!
राजरत्न सपकाळ जी आपलं म्हणणं बरोबर आहे पण बाबासाहेब आंबेडकरांची आजोबा वेगळे तुमचे आजोबा वेगळे तुमचे वडील बीजेपीचे कार्यकर्ते ते म्हणूनच किराणा मालाचे बाबासाहेबांचे पण तू कशाला म्हणून घेता आपण
जयभीम जयसंवीधान एकदम बरोबर आहेत
अरे बाबा आरक्षण मिळणारच नाही हे सर्व नाटक पवार नि केले आता हे पवारांन च गेम करणार
धन्यवाद साहेब एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
वैचारिक पातळी महत्वाची आहे... म. ज्योतीराव फुले यांची जात महत्वाची नाही.. विचार बुद्धत्वाचे आहेत. शाहुजी महाराज येथे पण विचार महत्वाचे आहेत. आपण विचाराचा वारसा महत्वाचं आहे... सर तुम्ही निवडून या. बाकी सर्व गौण आहे... तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.... जयभिम
अरे मग तुझा मार्ग वेगळा का rajaratna बाळ, बाळासाहेब Ambedkar yanche कार्य कर
खुप छान
ते जे बोललात ते अगदी बरोबर बोललात तु आंबेडकर नाही
Rajratn sakpal
बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आदरणीय श्री राजरत्न आंबेडकर साहेब
खूप छान विचार आहेत सर तुमचे.....