- 93
- 29 550 342
Shivaji Waman
India
เข้าร่วมเมื่อ 3 ก.พ. 2013
* Shivaji Waman * हा एक शैक्षणिक Channel आहे .
याठिकाणी प्रत्येक वर्गाच्या संगीतबद्ध कवितांचे Video तसेच शालेय प्रार्थना व समूहगीत उपलब्ध आहेत . इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक video लवकरच upload होतील. आदरणीय आपणां सर्वांना विनंती करण्यात येते की, आमच्या नवनवीन शैक्षणिक video चे नोटीफीकेशन मिळवण्यासाठी चॅनेलला Subscribe करा व Video आवडल्यास Share जरूर करा.
video शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी बनवण्यात आले आहेत .
याठिकाणी प्रत्येक वर्गाच्या संगीतबद्ध कवितांचे Video तसेच शालेय प्रार्थना व समूहगीत उपलब्ध आहेत . इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक video लवकरच upload होतील. आदरणीय आपणां सर्वांना विनंती करण्यात येते की, आमच्या नवनवीन शैक्षणिक video चे नोटीफीकेशन मिळवण्यासाठी चॅनेलला Subscribe करा व Video आवडल्यास Share जरूर करा.
video शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी बनवण्यात आले आहेत .
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रार्थना नोटेशन. Khara To Ekachi Dharm Prarthana.साने गुरुजी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रार्थना. Khara To Ekachi Dharm Prarthana. (Notation)साने गुरुजी
खरा तो एकची धर्म प्रार्थना नोटेशन
ख रा S तो S ए क ची ध S र्म ज गा ला S प्रे म अ र्पा S वे
सा सा रे सा नि सा ग ग म ध प म म ग रे ग म ग रेनि रे सा
ज गी जे ही न अ ति प ति त,
प प प म प म ग म प ध
ज गी जे दीन प द द लि त
म म ध म ध नि ध प म ग
त या S जा ऊ न उ ठ वा वे,
सा सा रे सा नि सा ग ग ग प म
ज गा ला S प्रे म अ र्पा S वे
म म ग रे ग म ग रेनि रे सा
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
संगीतमय कविता १ ली ते ४ थी
th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2ldzkby1-m9FWh7ICUl1adQ.html
शालेय प्रार्थना :
th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lIQO00ioQxXxzv6AnUza-Q.html
My channel (Shivaji Waman ): th-cam.com/users/ShivajiWaman
खरा तो एकची धर्म प्रार्थना नोटेशन
ख रा S तो S ए क ची ध S र्म ज गा ला S प्रे म अ र्पा S वे
सा सा रे सा नि सा ग ग म ध प म म ग रे ग म ग रेनि रे सा
ज गी जे ही न अ ति प ति त,
प प प म प म ग म प ध
ज गी जे दीन प द द लि त
म म ध म ध नि ध प म ग
त या S जा ऊ न उ ठ वा वे,
सा सा रे सा नि सा ग ग ग प म
ज गा ला S प्रे म अ र्पा S वे
म म ग रे ग म ग रेनि रे सा
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
संगीतमय कविता १ ली ते ४ थी
th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2ldzkby1-m9FWh7ICUl1adQ.html
शालेय प्रार्थना :
th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lIQO00ioQxXxzv6AnUza-Q.html
My channel (Shivaji Waman ): th-cam.com/users/ShivajiWaman
มุมมอง: 666
วีดีโอ
Youtube Society Award. Silver Play Button Award . 100K Subscribers Celebration
มุมมอง 2032 หลายเดือนก่อน
TH-cam Society Award. Silver Play Button Award to ower channel .100K Subscribers Celebration संगीतबद्ध कविता व प्रार्थना पाहण्यासाठी खालील Play list नक्की पहा . शालेय प्रार्थना : th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lIQO00ioQxXxzv6AnUza-Q.html इयत्ता १ ली ते ४ थी शालेय कविता : th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आणखी इतर व्हिडीओ साठी Channel ला भेट द्या th-cam.com/users/ShivajiWaman
100k subscribers celebration || Thanks everyone for your love and support 🙏🙏
มุมมอง 46810 หลายเดือนก่อน
1 Lakh subscribers celebration || Thanks everyone for your love and support 🙏🙏
पाण्याविषयी थोडी माहिती. परिसर अभ्यास इयत्ता तिसरी, पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण .
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
पाण्याविषयी थोडी माहिती. परिसर अभ्यास इयत्ता तिसरी, पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण . Panyavishayi thodi mahiti . Time Stamp प्रस्तावना 00:12 पाठाचे स्पष्टीकरण 11:24 आपण काय शिकलो 12:15 पाठाचा स्वाध्याय 16:48 शेवट 17:00 परिसर अभ्यास इयत्ता तिसरी Video th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2m5BuenoUmy_4Q4RRHZuDAo.html परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी Video th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lHKLwdDjSfBnNU...
मराठी मुळाक्षरे 4K ll स्वरांचे वाचन व लेखन ll Marathi mulakshare 4K ll
มุมมอง 3.5K3 ปีที่แล้ว
स्वरांचे वाचन व लेखन सराव करण्यासाठी उपयुक्त Video . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 मराठी वाचन. th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2nehUjwiRmgE14j-WnCcEop.html इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्यासाठी खालील Link ला भेट द्या . th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2n...
पाणी नक्की येते कोठून ? परिसर अभ्यास इयत्ता तिसरी, पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण .
มุมมอง 13K3 ปีที่แล้ว
पाठ ९ वा पाणी नक्की येते कोठून ? परिसर अभ्यास इयत्ता तिसरी, पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण . Pani nakki yete kothun . Time Stamp प्रस्तावना 00:18 पाठाचे स्पष्टीकरण 10:12 आपण काय शिकलो 10:41 पाठाचा स्वाध्याय 11:54 शेवट 12:06 परिसर अभ्यास इयत्ता तिसरी Video th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2m5BuenoUmy_4Q4RRHZuDAo.html परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी Video th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lHKLwdDjS...
मराठी मुळाक्षरे वाचन व लेखन प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ Marathi mulakshare.
มุมมอง 2.6K3 ปีที่แล้ว
मराठी मुळाक्षरांचे वाचन व लेखन ( प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ ) मुळाक्षरांचे वाचन सराव करण्यासाठी उपयुक्त Video . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 मराठी वाचन. th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2nehUjwiRmgE14j-WnCcEop.html इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची ...
मराठी मुळाक्षरे वाचन व लेखन ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न ll Marathi mulakshare vachan v lekhan
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
मराठी मुळाक्षरांचे वाचन व लेखन ( ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न ) मुळाक्षरांचे वाचन सराव करण्यासाठी उपयुक्त Video . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 मराठी वाचन. th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2nehUjwiRmgE14j-WnCcEop.html इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्...
मराठी मुळाक्षरे वाचन व लेखन क, ख, ग, घ, च, छ, ज, झ ll Marathi mulakshare vachan v lekhan
มุมมอง 2K3 ปีที่แล้ว
मराठी मुळाक्षरांचे वाचन व लेखन ( क, ख, ग, घ, च, छ, ज, झ ) मुळाक्षरांचे वाचन सराव करण्यासाठी उपयुक्त Video . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 मराठी वाचन. th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2nehUjwiRmgE14j-WnCcEop.html इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्यासाठी...
Sight words / Common words reading Part 2 video ll इंग्रजी वाक्यामध्ये वारंवार येणारे शब्द वाचन
มุมมอง 5263 ปีที่แล้ว
Sight words / Common words या शब्दांचे आवाज / वाचन कसे करावे हे आपण या Video part 2 ( भाग २ ) मधून शिकूया . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्यासाठी खालील Link ला भेट द्या . th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2naIbJSdjf19C_n...
Sight words / Common words reading ll इंग्रजी वाक्यामध्ये वारंवार येणारे शब्द वाचन
มุมมอง 5863 ปีที่แล้ว
Sight words / Common words या शब्दांचे आवाज / वाचन कसे करावे हे आपण या Video मधून शिकूया . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्यासाठी खालील Link ला भेट द्या . th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2naIbJSdjf19C_nqmih02-c.html इंग...
पहिला उकाराचे शब्द वाचन करणे ll ' उ ' काराचे शब्द वाचन करणे ll Pahila Ukarache shabd vachan .
มุมมอง 1.5K3 ปีที่แล้ว
स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन सराव करण्यासाठी उपयुक्त Video . पहिला उकार असलेले शब्द वाचन ( ' उ ' काराचे शब्द वाचन ) करणे . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्यासाठी खालील Link ला भेट द्या . th-cam.com/play/PLpKz1ue-Qm...
आपले गाव आपले शहर, परिसर अभ्यास इयत्ता तिसरी, पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण . Apale gav
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
पाठ ७ वा आपले गाव आपले शहर, परिसर अभ्यास इयत्ता तिसरी , पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण. Time Stamp प्रस्तावना 00:21 पाठाचे स्पष्टीकरण 12:09 आपण काय शिकलो 12:45 पाठाचा स्वाध्याय 15:23 शेवट 15:35 परिसर अभ्यास इयत्ता तिसरी Video th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2m5BuenoUmy_4Q4RRHZuDAo.html परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी Video th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lHKLwdDjSfBnNUSLgT3LAK.html इयत्ता पहिल...
Sh, Ch, Th, Wh, Ph शब्दांचे वाचन ll एकच उच्चार होणारी दोन अक्षरे Digraph Words ll
มุมมอง 6283 ปีที่แล้ว
Sh, Ch, Th, Wh, Ph शब्दांचे आवाज . शब्दांमध्ये जेंव्हा Sh, Ch, Th, Wh, Ph ही अक्षरे जोडीने येतात तेंव्हा शब्दांचे वाचन कसे करावे हे आपण या Video मधून शिकूया . Time Stamp Video Intro 00:50 Sh Words 02:25 Ch Words 04:35 Th Words 06:10 Wh Words 06:47 Ph Words 07:38 End 07:50 इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता गायन ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOm...
दुसरी वेलांटीचे शब्द वाचन करणे ll ' ई ' काराचे शब्द वाचन करणे ll Dusari Velantiche shabd vachan .
มุมมอง 6073 ปีที่แล้ว
स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन सराव करण्यासाठी उपयुक्त Video . दुसरी वेलांटी असलेले शब्द वाचन ( ' ई ' काराचे शब्द वाचन ) करणे . आमचे इतर Video 🎬 पाहण्यासाठी Links 👇 इयत्ता पहिली ते चौथी मराठी कविता 🎤 गायन 🎼 ( Class 1’st to 4’th Marathi Poem Sing With Music .) th-cam.com/play/PLpKz1ue-Qm2lWZOmx4tuV6gUYJkqkQ0Ft.html आमची गणित संबोध Video पाहण्यासाठी खालील Link ला भेट द्या . th-cam.com/play/PLpKz1ue...
आपल्या गावाची ओळख परिसर अभ्यास इयत्ता ३ री पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण . Gavachi olakh
มุมมอง 4K3 ปีที่แล้ว
आपल्या गावाची ओळ परिसर अभ्यास इयत्ता ३ री पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण . Gavachi olakh
पहिली वेलांटीचे शब्द वाचन करणे ll 'इ ' काराचे शब्द वाचन करणे ll Pahili Velantiche shabd vachan .
มุมมอง 7123 ปีที่แล้ว
पहिली वेलांटीचे शब्द वाचन करणे ll 'इ ' काराचे शब्द वाचन करणे ll Pahili Velantiche shabd vachan .
काना शब्द वाचन ll 'आ ' काराचे शब्द ll स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन करणे ll Kana shabd vachan .
มุมมอง 1K3 ปีที่แล้ว
काना शब्द वाचन ll 'आ ' काराचे शब्द ll स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन करणे ll Kana shabd vachan .
काळाची समज ll परिसर अभ्यास इयत्ता ३ री ll पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll Kalachi samaj
มุมมอง 2.4K3 ปีที่แล้ว
काळाची समज ll परिसर अभ्यास इयत्ता ३ री ll पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll Kalachi samaj
ee , oo Words ll ee व oo या जोडीने येणाऱ्या अक्षरांचे आवाज / वाचन ll Blending phonics sounds .
มุมมอง 5913 ปีที่แล้ว
ee , oo Words ll ee व oo या जोडीने येणाऱ्या अक्षरांचे आवाज / वाचन ll Blending phonics sounds .
Four Letter Words Reading ll स्वरांचे पहिले आवाज वापरून शब्दांचे वाचन करणे ll CV CC Words .
มุมมอง 6063 ปีที่แล้ว
Four Letter Words Reading ll स्वरांचे पहिले आवाज वापरून शब्दांचे वाचन करणे ll CV CC Words .
दिशा आणि नकाशा पाठ ४ था ll इयत्ता तिसरी ll पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll
มุมมอง 4.7K3 ปีที่แล้ว
दिशा आणि नकाशा पाठ ४ था ll इयत्ता तिसरी ll पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll
CVC Words ll दोन व्यंजनांमध्ये स्वर असलेल्या शब्दांचे वाचन करणे . ll Three letter words reading .
มุมมอง 7613 ปีที่แล้ว
CVC Words ll दोन व्यंजनांमध्ये स्वर असलेल्या शब्दांचे वाचन करणे . ll Three letter words reading .
निवारा आपला आपला पाठ ३ रा ll इयत्ता तिसरी ll पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll
มุมมอง 4.5K3 ปีที่แล้ว
निवारा आपला आपला पाठ ३ रा ll इयत्ता तिसरी ll पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll
व्यंजनाला स्वर जोडल्यावर तयार होणारे आवाज. ll C (consonants) + V (vowel) Format sound ll
มุมมอง 7883 ปีที่แล้ว
व्यंजनाला स्वर जोडल्यावर तयार होणारे आवाज. ll C (consonants) V (vowel) Format sound ll
अबब ! किती प्रकारचे हे प्राणी l इयत्ता तिसरी l पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll
มุมมอง 11K3 ปีที่แล้ว
अबब ! किती प्रकारचे हे प्राणी l इयत्ता तिसरी l पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll
इंग्रजी वाचनासाठीची पहिली पायरी , व्यंजनांचे आवाज . The sound of tones/consonants .
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
इंग्रजी वाचनासाठीची पहिली पायरी , व्यंजनांचे आवाज . The sound of tones/consonants .
इंग्रजी वाचनासाठीची पहिली पायरी, स्वर A,E,I,O,U यांचे आवाज . The sound of tones/Vowels .
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
इंग्रजी वाचनासाठीची पहिली पायरी, स्वर A,E,I,O,U यांचे आवाज . The sound of tones/Vowels .
आपल्या अवतीभवती l इयत्ता तिसरी l पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll Aplya Avatibhavati .
มุมมอง 50K3 ปีที่แล้ว
आपल्या अवतीभवती l इयत्ता तिसरी l पाठाचे स्पष्टीकरण व स्वाध्यायासह सादरीकरण ll Aplya Avatibhavati .
🙏असो तुला देवा माझा सदा नमस्कार. 🙏 प्रार्थना 🙏 Aso tula deva maza sada namaskar.🙏
มุมมอง 59K3 ปีที่แล้ว
🙏असो तुला देवा माझा सदा नमस्कार. 🙏 प्रार्थना 🙏 Aso tula deva maza sada namaskar.🙏
🙏
हि प्राथना मि शाळेत घेते तरी मला नोटिशन पाठवा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤sunbar😊😊❤
देवबाप्पा देवनाप्पा नवसाला पाव ही प्रार्थना पाठवा
प्रयत्न करु 👍
सुनिता जाधाव खूप सुंदर प्रार्थनाआहेत
धन्यवाद 🙏
आवाज, भाव, आर्तता थेट हृदयापर्यंत पोहोचले. कृपया गायक कोण आहे त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावा हि विनंती.
गायन: श्रेया शिवाजी वामन
सुंदर आवाज
धन्यवाद 🙏
नमस्कार करतो🎉❤
सुश्राव्य
धन्यवाद मॅडम 🙏
Many many congratulations 👏👏👏 Mitra 😊
धन्यवाद मित्रा 🙏
Congratulations sir❤
Thanks 🙏
अभिनंदन सर🎉
धन्यवाद
अभिनंदन दोघांचेही
धन्यवाद 🙏
अभिनंदन
धन्यवाद 🙏
खूप खूप अभिनंदन सर.
धन्यवाद 🙏
अभिनंदन🌷🌹
धन्यवाद 🙏
मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद मॅडम 🙏
अभिनंदन मॅडम
धन्यवाद 🙏
बेस्ट ऑफ लक ❤
धन्यवाद 🙏
Congratulations 🎉
Thanks Madam 🙏
Aamchaya salet boltat hi kavita
अप्रतिम प्रार्थना ❤
धन्यवाद 🙏
दोस्त कविते मधे 3.15 नंतर आवाज नाहीं कृपया आवाज देण्यात यावा गायन खुप छान आहे .
Copyright मुळे आवाज बंद करावा लागला sorry 🙏 😔
खूप छान
धन्यवाद मॅडम 🙏
1:23 1:25
Ok
Sharda Ave tujhe vardan 🙏💐🙏🌹🙏
Chan 😮😮😮😮😊😊
Amchya shalet roj hote
ह्या प्राथना लिहुन पाटवा
नोटेशन वर
So sorry नोटेशन उपलब्ध नाही 🙏😌
Khup khup sundar parthana
धन्यवाद 🙏
खुप सुंदर आहे 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर गाते
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏
🎉congratulations 🎉
🙏🙏
Congratulations for 100k 🎉❤
Thank you so much 🙏🙏
सुंदर गायन
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Kupch sunder
Thanks 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
Very nice voice... 😇😍
Thanks 🙏
Nice
खुप छान
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सर माझी तुम्हाला विनंती आहे शारदे हवे तुझे वरदान या प्रार्थनेचे संपूर्ण गीताचे हार्मोनियम नोटेशन पाठवा ही प्रार्थना अतिशय सुंदर आहे हीच माझी तुम्हाला नम्र विनंती
माफ करा सर पण नोटेशन नाही काढलेले.
नमस्कार सर माझी तुम्हाला विनंती आहे शारदे हवे तुझे वरदान ही प्रार्थना मला इतर दोन ते तीन चैनल वरती अपूर्ण भेटलेली आहे त्या सर्वांना या प्रार्थनेचे मी हार्मोनियम नोटेशन पाठवण्याची विनंती केली होती पण कोणीही या प्रार्थना बद्दल रिप्लाय दिला नाही हा तुमचा एकमेव चैनल आहे शारदे हवे तुझे वरदान ही प्रार्थना या चैनल वरती संपूर्ण सापडलेली आहे माझी तुम्हाला कळकळीची व नम्रतेची विनंती आहे शारदे हवे तुझे वरदान या प्रार्थनेचे संपूर्ण नोटेशन पाठवा मी तुमचा शतशः ऋणी राहील मी एक अंध कलाकार आहे
Awesome
Thanks 🙏
खूप छान प्रार्थना.
Thanks Sirji 🙏🙏
खुप छान मन प्रसन्न झाले . मी कवी मारूती जंगले . आपल्याला सबस्क्राईब करतो.
धन्यवाद 🙏🙏 कवीवर्य 🙏🙏
खूप खूप छान
धन्यवाद 🙏🙏
Thank you so much 🥰🙋...
🙏🙏
Must