SpirituaL दिंडी
SpirituaL दिंडी
  • 8
  • 17 464
सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा😊🤩|
#shrigurucharitra #shrigurdevdatta #vishwanathkulkarni #marathivlog #shreeswamismarth #dindori #trimbakeshwar #nashik #pune
In this vlog second incarnation of Lord Dattatreya , Sree Nrusimha sarasawathy Swamy visited Basara Kshetra after he left Triambakeshwar. According to chapter 13 and 14 of Sree Guru Charitra. Sree swamy blessed a Brahmin by relieving him from a severe colic (stomach ache) in basara kshetra.
बासर येथील श्री एकमुखी दत्त मंदिराची वैशिष्ट्ये:
हे मंदिर श्री नरसिंहसरस्वती स्वामींचे अनुष्ठान ठिकाण होते. या पवित्र ठिकाणाच्या दोन आख्यायिका आहेत.
गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक १३ व १४ मध्ये उल्लेख केलेले ब्राह्मण श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकर या मंदिरात रोज पूजा अर्चना करत, ज्यांना पोटशूळाची व्यथा होती. पोटशुळाच्या व्यथेला त्रस्त होऊन ते एक दिवस गोदावरी नदीत जलसमाधी घेण्यासाठी जात असताना नरसिंहसरस्वती महाराजानी पाहिले व त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्यांना बोलावून घेतले. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांचे दुःख समजून घेऊन त्यांनी श्री सायंदेवाना सांगितले की ह्यांना आपल्या घरी नेऊन पोटभर जेऊ घाला मग ह्यांची पोटशूळाची व्यथा जाईल.
श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळाची व्यथा पोटभर जेऊ घालून दूर केली आणि श्री सायंदेवांचे प्राणांतिक संकट दूर केले. श्री सायंदेव हे एका यवनाधिपती कडे नौकरी करीत असत आणि एकेदिवशी श्री सायंदेवांना त्या यवनाधिपतीने देहदंड देण्यासाठी, वध करण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री सायंदेवांची आणि श्री नरसिंहसरस्वती स्वामींची भेट झाली. श्री सायंदेवानी त्यांची अडचण श्री नरसिंहसरस्वती स्वामींना सांगितली, श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी श्री सायंदेवांना अभय वाचन दिले व सांगितले की आपण निर्धास्त पणे यवनाधिपतीची भेट घ्या. आपल्या जीवास धोका होणार नाही. जोपर्यन्त आपण यवनाधिपतीची भेट घेऊन परत येत नाही तोवर आम्ही येथेच आहोत. श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्री सायंदेव यवनाधिपतीची भेट घ्यायला गेले. जसे श्री सायंदेव यवनाधिपती च्या समोर गेले तसे त्या यवनाधिपतीला मरणांतिक हृदयशूळ चालू झाला. त्याला कळून चुकले की आपण चुकीचे काम करत आहोत, आणि मग त्याने श्री सायंदेवांची पायावर लोटांगण घेऊन माफी मागितली, त्यांना उत्तमोत्तम उपहार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची रवानगी केली. यवनाधिपती कडून निघून श्री सायंदेव, श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या दर्शनास गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला.
बासर ला कसे जायचे :-
हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणार्‍या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई- मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या चेन्नई expess,देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो ज्याकी आपल्याला बसरा अर्थात ( बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बसरा रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे.
पत्ता: श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ,श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल
संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष
P.N.9440152259.
मनोज तळणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष नंबर 9422996290. यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता माहिती मिळेल.💐🙏
มุมมอง: 2 626

วีดีโอ

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक
มุมมอง 1.7K8 หลายเดือนก่อน
credit 👉@LokmatBhakti @ShreeGurupeeth @PradhanKendraDindori@WingsMarathi1
🙏श्री स्वामी समर्थ सेवा अनुभव,(#dindoripranit #dindoripranitsevamarg #shreeswamisamarth #marathi
มุมมอง 3.8K8 หลายเดือนก่อน
🙏श्री स्वामी समर्थ सेवा अनुभव,(#dindoripranit #dindoripranitsevamarg #shreeswamisamarth #marathi
Shree Swami Samarth Songs
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
credit for original song ✅ (@shubhambordemusical..6151 !!अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज !! !!श्री स्वामी समर्थ!! गायक : शुभम दिलीप बोर्डे गीत व संगीत : श्री गणेश सोनवणे तबला : श्री निखिल लांडगे कोरस : अनुराधा पांचाळ भक्ती मालुरे श्री .राम आडे श्री . किशोर धारासुरे संगीत संयोजन : सुनित दांडगे (बोरगावकर) स्टुडिओ: स्वर लहर रेकॉर्डिंग स्टुडिओ , छत्रपती संभाजीनगर recordist : Prasenjeet Da...

ความคิดเห็น

  • @bhuvaneshpawar1814
    @bhuvaneshpawar1814 19 วันที่ผ่านมา

    श्रीपाद राजम् शारणप प्रपदाय...🙏🙏🙏🙏

  • @महाराष्ट्रजनकल्याणप्रतिनिधीटीम

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ❤

  • @ravindrakadam5229
    @ravindrakadam5229 หลายเดือนก่อน

    आवाज कमी आहे....मोठा पाहिजे होता... छान माहिती आहे...

    • @spiritual3611
      @spiritual3611 หลายเดือนก่อน

      नक्कीच पुढच्या वेळेस काळजी घेईल धन्यवाद ❤🎉

  • @महाराष्ट्रजनकल्याणप्रतिनिधीटीम

    Shree Swami samartha ❤

  • @spiritual3611
    @spiritual3611 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth

  • @spiritual3611
    @spiritual3611 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🌺

  • @santoshtate6581
    @santoshtate6581 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🌼🌼🙏🙏

    • @spiritual3611
      @spiritual3611 8 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth 👏

  • @anantdeshmukh2138
    @anantdeshmukh2138 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🌟 श्री स्वामी समर्थ🌟 श्री स्वामी समर्थ🌟 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @spiritual3611
      @spiritual3611 8 หลายเดือนก่อน

      Shree Swami Samarth 🌺

  • @spiritual3611
    @spiritual3611 ปีที่แล้ว

    कृपया सर्वांनी कमेंट करून सांगा कसं वाटलं स्वामींचं गाणं 👏

  • @spiritual3611
    @spiritual3611 2 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🙏