शिवपाईक धारकरी
शिवपाईक धारकरी
  • 71
  • 12 970
HAMPI || ANJANADRI PARVAT || HANUMAN JANM STHAL...कर्नाटक. , malyavant raghunath mandir ,
📍अंजनाद्री पर्वत 📍
अंजनाद्री पर्वतावर जाण्यासाठी हम्पी मध्ये स्थित विरूपक्ष मंदिराच्या जवळ तुंगभद्रा नदीचा किनारा आहे इथून तूम्ही होडीच्या साह्याने नदीला क्रॉस करून अंजनाद्री पर्वतावर जाऊ शकता
नाहीतर बस ने ही जाऊ शकता बस ने जायच झाल्यास पहिल्यांदा तुम्हाला होस्पेट बस स्टॉप गाठावे तिथून गंगावती किंव्हा उलगी ही बस पकडावी ती तुम्हाला उलगि बस स्टॉप ला सोडेल तिथून तुम्हाला गंगावती ही बस मिळेल गंगावती बस तुम्हाला अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याला सोडते किंव्हा ऑटो रिक्षाने ही जाऊ शकता.
रस्त्याने जाताना विजयनगर साम्राज्याचे
📍 माल्यावंत रघुनाथ मंदिर
लागतो श्री रामजिंनी आपल्या वनवासात असताना ४ महिने इथे मुक्काम केला होता या मंदिराच्या आत भरपूर वर्षापासून पुर्ण वर्ष २४ तास रामायणाचे पाठ वाचले जातात मंदिराच्या पाठच्या बाजूस तुम्हाला महादेवाचे
📍स्पटिक शिला मंदिर नजरेस पडतो या मंदिराच्या जवळ तुम्हाला मोठ्या दगडावर २७ शिवलिंग आणि नंदीच्या कोरीव मुर्त्या पाहायला मिळतात ह्याच ठिकाणी लक्षिमनाने बान चालून प्रभू श्री रामांसाठी पाणी काढले होते या ठिकाणाला स्पटिक शिळा म्हणून ओळखले जाते
📍अनेगुंडी गावात स्थित असलेल्या चिंतामणी मंदीर परिसरात इथेच प्रभू श्री रामाने वलीचा वध करून सुग्रीव ला त्यांचे साम्राज्य परत मिलऊन दिले होते मंदिर परिसरात प्रवेश करताच तुम्हाला भगवान विष्णूचे अवतार 📍मुक्ती नरसिंम्हचे मंदिर नजरेस पडतो त्याच्याच शेजारी 📍मां अन्नपूर्णा आणि
📍महादेवाचे सुद्धा मंदिर आहे हे चिंतामणी मंदिर जगतगुरु आदीशंकराचार्य यांच्या कारकिर्दीत बनवला होता
थोडे पुढे चालतं जाताच तुम्ही
📍चिंतामणी गुफेसेजारी पोहचता गुफेत प्रवेश करण्याआधी तुम्हाला प्रभू श्री राम आणि सीतामातेची शिलाप्रतीमा नजरेस पडते थोडे पुढें जाताच तुम्ही निसर्गाने बनलेल्या हजारो वजनाच्या दगडी गुफेत पोहचता
वालीला मिळालेल्या वरदानामुळे त्याच्या समोर जाऊन त्याला कोणी मारू शकत नव्हता त्यामूळे याच चिंतामणी गुफेत भगवान राम , लक्षीमन, सुग्रीव आणि हनुमानजिंनी युद्ध होण्याआधी याच ठिकाणी वालीला हरवण्याची योजना आखली होती गुफेच्या बाहेर येताच तुम्हाला मोठया दगडावर प्रभू श्री रामाच्या चरणांचे निशाण आणि धनुष्य बाण नजरेस पडतो याच जागेवर प्रभू श्री रामांनी धनुष्य बाण चालऊन वालीचा वध केला होता याचप्रकारे सुग्रीवला त्याचे राज्य परत मिलऊन दिले होते
थोड पुढें येताच तुम्हाला तुंगभद्रा नदीच्या माधित
📍 महान राज्या कृष्णदेवरायांची समाधी दिसते ह्याच ठिकाणी त्यांचे अंत्यविधी झाली होते
आनेगुंडी गावापासून
📍अंजनाद्री पर्वत ४ किलोमिटर लांब आहे
पर्वतावर जाण्यासाठी तुम्हाला ५७५ पायऱ्या चढून जाव्या लागतात
वाल्मिकी रामायणात वाणरांचे राज्य किषकिंदाचे वर्णन केले आहे वानरांचे सेनापती पवनपुत्र हनुमानजी आहेत
अर्धा तास पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्ही पर्वताच्या माथ्यावर येऊन पोहचता जोतिषांच्या गणनेनुसर त्रेता युगच्या शेवटच्या चरणात चैत्र पौर्णिमेळा मंगलवारी सकाळी श्री हनुमाजीचा जन्म याच पर्वतावर झाला होता
मंदिराच्या आत प्रवेश करताच श्री हनुमानाची बाल रुपात असलेली मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते
याच मंदिराच्या आतमधी श्री राम दरबार आणि श्री हनुमानजिंची आई
माता अंजनीचा छोटा मंदिर पाहायला मिळतो
माता अंजनीच्या नावाने हया पर्वताला अंजनाद्री पर्वत हे नाव ठेवण्यात आले
मंदिराची प्रदक्षिणा करताना तुम्हाला किष्किंधा राज्याचे सुंदर असे विहंगन दृश्य पाहायला मिळते
या पृथ्वीवर सात माणसांना अमृत्वाचे वरदान प्राप्त आहे त्यातीलच हनुमानजी ९ मधून ऐक आहेत रामायनानुसर भगवान शंकराने प्रभू श्री रामांच्या सह्यतेसाठी मारुतीरायाचे रूप घेतले होते याचप्रकारे हनुमानजी भगवान शंकराचे ११ वे अवतार मानले जातात
पौराणिक कथेच्या अनुसार माता अंजनी बाल हनुमानजिना याच पर्वतावर फळ आणण्यासाठी ऐकट सोडून गेल्या होत्या भूक लागल्याने हनुमानजी याच पर्वतावरून उगवत्या सूर्याला फळ समजून खाण्यासाठी झेप घेतली होती
ह्याच किष्किंधा राज्याच्या पर्वतावर सुंदर अश्या निसर्गरम्य वातावरणात मारुतीरायांचे बालपण गेले होते
अंजनाद्री पर्वता पासून १ किलोमीटरच्या अंतरावर
📍पंपा सरोवर स्थित आहे. पंपा सरोवर हे हिंदू धर्मातील पाच पवित्र
सरोवरामधील ऐक आहे माण्यताके अनुसार ब्रम्हाजिनि सृष्ठी जेंव्हा निर्माण केली तेव्हा या पाच सरोवराची उत्पत्ती झाली होती
याच ठिकाणीं माता पार्वतीने खूप वर्ष तपस्या केली होती याच ठिकाणीं महादेवाचे आणि पंपा देवीचे मंदीर आहे
भगवान श्री रामजिंचे भक्त शबरी माता ह्याच ठिकाणी मातंग ऋषींच्या आश्रमात राहत होती पंपा सरोवर पासून
२:३० किलोमिटर अंतरावर असणारी रामायणातील
📍वालीची गुफा आणि दुर्गामातेच्या मंदिर परिसरात आहोत हे अनेगुंडी गडावर स्थित आहे
इथे येण्यासाठी तुम्हाला पार्किंग पासून पायऱ्या लागतात पायऱ्या चढून वर आल्यावर गडाचा प्रवेशद्वार लागतो तिथून आतमधी आल्यावर तुम्हाला दुर्गामातेचा मंदिर पाहायला मिळतो याच ठिकाणीं वाली दुर्गतेची पुजा करायचा
युद्ध भूमिमध्य जाण्याअगोदर सर्व विजयनगर साम्राज्याचे राज्या दुर्गामातेची पुजा करण्यासाठीं येत असत
आणि आत्ता सुद्धा सर्व लोक मनात भक्तिभाव घेउन दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि शेजारी असणाऱ्या झाडावर नारळाचे फळ ठेवतात दुर्गामातेच्या मंदिरापासून
पाच मिनिट वाटेवरून चालत चालत तुम्ही वालीच्या गुफेपाशी पोहचता
याच गूफेमधी वाली आपल्या साथीदारांसोबत राहत होता
पण आत्ता ह्या गुफेचा मोठा भाग गवरमेंटने बंद केला आहे
अशाच नवं नवीन व्हिडियो पाहण्यासाठी व्हीडीओला सबस्क्राईब नक्की करा आणि
आजचा हा व्हिडियो आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका
#history #travel #hindutemple #motivation #जयश्रीराम #hampihistory #hampi #अंजनीपुत्र #राममंदिर
.
.
🌐📸Insta accounts
shivtejmurti?igsh=NjgxcnJ6ZXg2MzN1
มุมมอง: 117

วีดีโอ

HAMPI :हजार राम मंदिर || HAJAR RAMA TEMPLE , LOTAS MAHAL, PUSHKARANI, RANYANCHE SNANAGA#hampihistory
มุมมอง 165หลายเดือนก่อน
#hindutemple #history #hampi #राममंदिर 🔴हजारा राम मंदिर किंवा 'हजार रामचंद्र मंदिर' हे कर्नाटकातील हम्पी येथील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे . हंपीमध्ये अनेक आकर्षणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. हंपीच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिबिंब दाखवणारी अनेक पर्यटन स्थळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहेत. राजा कृष्णदेव राय हे या मंदिराचे निर्माते असल्याचे सांगितले जाते. राजेशाही ...
|| UNDARGRAUND SHIVA || TEMPLE IN HAMP || ||भुमिगत शिव मंदिर||...@Shivsuryajaal
มุมมอง 2782 หลายเดือนก่อน
हम्पी हे मध्ययुगीन हिंदू राज्य विजयनगर साम्राज्याची राजधानी होती . तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर आता हम्पी ( पम्पा पासून घेतलेले) म्हणून ओळखले जाते आणि आता फक्त अवशेषांच्या रूपात उरले आहे. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की येथे एके काळी समृद्ध सभ्यता वास्तव्य करत असावी. भारताच्या कर्नाटक राज्यात असलेल्या या शहराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे . येथे दरवर्ष...
धारातीर्थ गडकोट मोहीम २०२३|| राष्ट्रभक्ती धारेच्या गीतांनी मोहीम झाली अनंदमय
มุมมอง 572ปีที่แล้ว
धारातीर्थ गडकोट मोहीम २०२३|| राष्ट्रभक्ती धारेच्या गीतांनी मोहीम झाली अनंदमय
!!गडकोट मोहीम २०२३ समारोप|| गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यान !!
มุมมอง 79ปีที่แล้ว
!!गडकोट मोहीम २०२३ समारोप|| गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यान !!
राजदरबारी गुंजली शिवशंभू छत्रपतींची गारद || शिवराज्याभिषेक सोहळा रायगड || जेष्ठ शुद्ध त्रयोदशी 2022
มุมมอง 7442 ปีที่แล้ว
राजदरबारी गुंजली शिवशंभू छत्रपतींची गारद || शिवराज्याभिषेक सोहळा रायगड || जेष्ठ शुद्ध त्रयोदशी 2022
छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दीन || मुकपदयात्रा || श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिते/पेण
มุมมอง 662 ปีที่แล้ว
छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दीन || मुकपदयात्रा || श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिते/पेण
शिवजयंती उत्सव 2022 || शिवज्योत प्रतापगड ते जिते/पेण
มุมมอง 1052 ปีที่แล้ว
शिवजयंती उत्सव 2022 || शिवज्योत प्रतापगड ते जिते/पेण
शिवज्योत पूजन || शिव शंभू गारद || प्रतापगड
มุมมอง 582 ปีที่แล้ว
शिवज्योत पूजन || शिव शंभू गारद || प्रतापगड
औरंगजेबाच्या मनात देखील छत्रपती श्री शिवाजी महाराजांविषयी असणारे चांगले विचार....
มุมมอง 1752 ปีที่แล้ว
औरंगजेबाच्या मनात देखील छत्रपती श्री शिवाजी महाराजांविषयी असणारे चांगले विचार....
🚩छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक जिते /पेण🚩 🪔दीप उत्सव २०२१🪔
มุมมอง 142 ปีที่แล้ว
🚩छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक जिते /पेण🚩 🪔दीप उत्सव २०२१🪔
श्रीमान रायगडावरील राज दरबारात गुंजली शिव-शंभू गर्जना
มุมมอง 1483 ปีที่แล้ว
श्रीमान रायगडावरील राज दरबारात गुंजली शिव-शंभू गर्जना
माहुलीगड महाद्वार
มุมมอง 83 ปีที่แล้ว
माहुलीगड महाद्वार
सिद्धगड
มุมมอง 303 ปีที่แล้ว
सिद्धगड
अजिंक्यतारा || ajinkytara fort ||
มุมมอง 463 ปีที่แล้ว
अजिंक्यतारा || ajinkytara fort ||
vikat fort || विकटगड (पेब)
มุมมอง 813 ปีที่แล้ว
vikat fort || विकटगड (पेब)
श्री किल्ले घेरा सुरगड
มุมมอง 393 ปีที่แล้ว
श्री किल्ले घेरा सुरगड
चिलखती बुरुज "किल्ले सुधागड"
มุมมอง 8503 ปีที่แล้ว
चिलखती बुरुज "किल्ले सुधागड"
चोर दिंडी दरवाजा "किल्ले सुधागड"
มุมมอง 1173 ปีที่แล้ว
चोर दिंडी दरवाजा "किल्ले सुधागड"
शिदेश्र्वर महदेव मंदिर श्री किल्ले सुधागड
มุมมอง 193 ปีที่แล้ว
शिदेश्र्वर महदेव मंदिर श्री किल्ले सुधागड
October 20, 2020
มุมมอง 103 ปีที่แล้ว
October 20, 2020
अज्ञात वीरांच्या समाध्या "किल्ले सुधागड"
มุมมอง 73 ปีที่แล้ว
अज्ञात वीरांच्या समाध्या "किल्ले सुधागड"
🔥🚩शिवजयंती उत्सव २०२० (जिते/पेन - रायगड)🚩🔥
มุมมอง 1714 ปีที่แล้ว
🔥🚩शिवजयंती उत्सव २०२० (जिते/पेन - रायगड)🚩🔥
🔥🚩 शिव-शंभू गर्जना🚩🔥
มุมมอง 2.4K4 ปีที่แล้ว
🔥🚩 शिव-शंभू गर्जना🚩🔥
🔥🚩 शिवज्योत🚩🔥
มุมมอง 94 ปีที่แล้ว
🔥🚩 शिवज्योत🚩🔥
श्री किल्ले सिंधुदुर्ग
มุมมอง 14 ปีที่แล้ว
श्री किल्ले सिंधुदुर्ग
श्री किल्ले सिंधुदुर्ग
มุมมอง 24 ปีที่แล้ว
श्री किल्ले सिंधुदुर्ग
श्री किल्ले सिंधुदुर्ग
4 ปีที่แล้ว
श्री किल्ले सिंधुदुर्ग
श्री किल्ले सिंधुदुर्ग
มุมมอง 24 ปีที่แล้ว
श्री किल्ले सिंधुदुर्ग
October 18, 2019
มุมมอง 64 ปีที่แล้ว
October 18, 2019

ความคิดเห็น

  • @JOHYACHARAJAPRATISTHAN
    @JOHYACHARAJAPRATISTHAN 23 วันที่ผ่านมา

  • @dipak-bhosale
    @dipak-bhosale หลายเดือนก่อน

    दादाराव तुम्ही फक्त कर्नाटकातील पुरातन संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक येते जॉब ला गेलात खरंच आभिमान वाटतो तुमचा

    • @shivtejmurti
      @shivtejmurti หลายเดือนก่อน

      तुमचे मार्गदर्शन भाऊ.....❤❤❤❤

  • @dipak-bhosale
    @dipak-bhosale หลายเดือนก่อน

    दादराव साक्षात हनुमान जन्मभूमीचं दर्शन झाल्यासारखं वाटलं खूपच छान व्हिडीओ असे व्हिडीओ काढून कर्नाटक मधील आणखी तीर्थक्षेत्रांचाही व्हिडीओ बनवा

    • @shivtejmurti
      @shivtejmurti หลายเดือนก่อน

      हो नक्कीच दादा🚩😍

  • @patilnarshpatil3695
    @patilnarshpatil3695 หลายเดือนก่อน

    🔥

  • @NikhilPowar1989
    @NikhilPowar1989 หลายเดือนก่อน

    😍😍

  • @Sunilpatil12345
    @Sunilpatil12345 2 หลายเดือนก่อน

    🙏🚩

  • @jiteshwagh291
    @jiteshwagh291 2 หลายเดือนก่อน

    ❤️🚩

  • @vishwambharpachpute4429
    @vishwambharpachpute4429 2 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव

  • @NikhilPowar1989
    @NikhilPowar1989 2 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव 🚩

    • @shivtejmurti
      @shivtejmurti 2 หลายเดือนก่อน

      🔱🚩

    • @sunilshindevlogs1560
      @sunilshindevlogs1560 2 หลายเดือนก่อน

      खूप छान.....पहिल्यांदाच केलाय पण छान vlog केला आहे.असेच vlog करत जा...आपल्या नविन उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा

    • @shivtejmurti
      @shivtejmurti 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर ...तुमच्या व्हिडिओ पाहून प्रयत्न करतो❤❤❤​@@sunilshindevlogs1560

  • @swarajyavaibhav
    @swarajyavaibhav 2 หลายเดือนก่อน

    Chhan prayatn kelat.. ashech video banavat ja .

    • @shivtejmurti
      @shivtejmurti 2 หลายเดือนก่อน

      नक्कीच दादा

  • @sameermulani1213
    @sameermulani1213 7 หลายเดือนก่อน

    जय जगदंब🙏🙏

  • @ShubhamMore-y1m
    @ShubhamMore-y1m 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @KaranSawantVlogs
    @KaranSawantVlogs ปีที่แล้ว

    Jai shivray 🚩🚩🚩🚩

  • @vsenterprises877
    @vsenterprises877 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🚩

  • @vsenterprises877
    @vsenterprises877 2 ปีที่แล้ว

    हर हर हर महादेव

  • @sunilshindevlogs1560
    @sunilshindevlogs1560 2 ปีที่แล้ว

    हर हर महादेव

  • @karanpatil385
    @karanpatil385 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🚩

  • @official_deepak930
    @official_deepak930 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @satishare6589
    @satishare6589 2 ปีที่แล้ว

    खूपच छान भाऊ

    • @dipak-bhosale
      @dipak-bhosale 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा

  • @omkarjadhav5252
    @omkarjadhav5252 2 ปีที่แล้ว

    खुपच छान बंधू 👏👍जय शिवराय 🚩

  • @surajmuluk2236
    @surajmuluk2236 2 ปีที่แล้ว

    Khupach bhari mama🚩🚩🚩👏🏼👏🏼👏🏼

    • @dipak-bhosale
      @dipak-bhosale 2 ปีที่แล้ว

      थँक्स सूरज

  • @pujagodge3184
    @pujagodge3184 2 ปีที่แล้ว

    Great bhava khupch chan tuze je maharaja baddl che prem ,abhyas aahe tyacha khup Abhiman vatto great dip 👌👍 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @prathmeshpunde3195
    @prathmeshpunde3195 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय दादा

  • @dipak-bhosale
    @dipak-bhosale 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद प्रशांतदादा तुमच्या मुळेच बोलण्याचा पर्यत करू शकलो

  • @Shivsuryajaal
    @Shivsuryajaal 3 ปีที่แล้ว

    हर हर महादेव

  • @rushithali6024
    @rushithali6024 3 ปีที่แล้ว

    Mast bhava ⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛰️⛰️

  • @prashantthakur9252
    @prashantthakur9252 4 ปีที่แล้ว

    कट्टर जितेकर❤

  • @Shivsuryajaal
    @Shivsuryajaal 4 ปีที่แล้ว

    हर हर महादेव

  • @dancerprincepatil4895
    @dancerprincepatil4895 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @AamhiPharmacist
    @AamhiPharmacist 4 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ जय शिवराय

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 4 ปีที่แล้ว

    आम्हाला ही जायचं आहे किती वेळ लागतो

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 4 ปีที่แล้ว

    हा गड उतरायला आनि चढायला वाघाचं काळीज पाहिजे

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 4 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 4 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs 5 ปีที่แล้ว

    छान