- 63
- 5 905 745
Shubhangi Cassette
เข้าร่วมเมื่อ 6 ต.ค. 2021
🚩!! गजर माऊलीचा!!🚩निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ! #vitthal #nivrutti
बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट वर घेऊन येत आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम !! गजर माऊलीचा!!
कलाकार - शुभांगी वाकचौरे
स्टुडिओ -निलेश गरुड
गायिका -अलका अंबोरे आणि रूपाली गांगुर्डे
सहनिर्माती -सुनिता वाकचौरे
एडिटिंग -आसिफ कादरी
#vitthal song
कलाकार - शुभांगी वाकचौरे
स्टुडिओ -निलेश गरुड
गायिका -अलका अंबोरे आणि रूपाली गांगुर्डे
सहनिर्माती -सुनिता वाकचौरे
एडिटिंग -आसिफ कादरी
#vitthal song
มุมมอง: 1 004
วีดีโอ
सासू आत्याबाई, जाऊ सप्तशृंग गडाला!! बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट वर घेऊन येत आहे.
มุมมอง 40Kหลายเดือนก่อน
बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट वर घेऊन येत आहे, सासू आता बाई, जाऊ सप्तशृंग गडाला!! कलाकार शुभांगी वाकचौरे आणि मानसी गाडे संगीत - जय डेंगळे गायिका - संपदा दोंदे आणि रूपाली गांगुर्डे सहनिर्माती - सुनिता वाकचौरे एडिटिंग - आसिफ कादरी #saptshrungi #saptshrungi devi che nave roop #vanicha Gad #saptshrungi deviche gane.
!सासू आत्याबाई जाऊ जेजुरी गडाला! चंपाषष्ठी निमित्त शुभांगी कॅसेटवर घेऊन येत आहे खंडोबाचे सुंदर गीत
มุมมอง 271Kหลายเดือนก่อน
!! सासू आत्याबाई जाऊ जेजुरी गडाला !! चंपाषष्ठी निमित्त शुभांगी कॅसेटवर घेऊन येत आहे खंडोबाचे अतिशय सुंदर गीत - सासू आत्याबाई बाई जाऊ जेजुरी गडाला, कलाकार - शुभांगी वाकचौरे आणि मानसी गाडे, संगीत - जय डेंगळे, गायिका - संपदा दोंदे आणि रूपाली गांगुर्डे, सहनिर्माती - सुनिता वाकचौरे, एडिटिंग-आसिफ कादरी.#khandoba #jejuri
गौरी गणपती 22 सप्टेंबर 2023, वाकचौरे परिवार, नाशिक
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
गौरी गणपती 22 सप्टेंबर 2023, वाकचौरे परिवार, नाशिक
!!सासू आत्याबाई,जाऊ जेजुरी गडाला!! जाऊया ना बाई,खंडेरायाला भेटाया!! Khandoba song.
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
सासू आत्याबाई स्पेशल घेऊन येत आहे, खंडेरायाचं अतिशय सुंदर गीत... !! सासू आत्याबाई, जाऊ जेजुरी गडाला !!!! जाऊया ना बाई, खंडेरायाला भेटाया !! बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट, नासिक. @khandoba song @khanderao song @sasu atyabai khanderao song
पंढरीचा हरी पाहिला संतांच्या घरोघरी, सुंदर विठ्ठल गीत, बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट.
มุมมอง 1Kปีที่แล้ว
पंढरीचा हरी पाहिला संतांच्या घरोघरी, अतिशय सुंदर विठ्ठल गीत, बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट, नासिक.
!!जय जय खंडेराया, मल्हारी मार्तंडा!!खंडोबाचे सुंदर गाणे, बाळासाहेब वाकचौरे निर्मित, शुभांगी कॅसेट.
มุมมอง 4.3K2 ปีที่แล้ว
बाळासाहेब वाकचौरे निर्मित,(कुंभार) शुभांगी कॅसेट, नाशिक. खंडोबाचे अतिशय सुंदर गाणे, !!जय जय खंडेराया, मल्हारी मार्तंडा!!. या सारखेच इतरही देवाचे गाणे बघण्यासाठी चैनल ला आजच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरु नका.
श्रीकृष्णाचा पाळणा,(श्रीकृष्णाची संपूर्ण जन्मकथा). बाळासाहेब वाकचौरे निर्मित. Shrikrishnacha Palna.
มุมมอง 4.6K2 ปีที่แล้ว
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घेऊन येत आहे श्रीकृष्णाचा पाळणा, (श्रीकृष्णाची संपूर्ण जन्मकथा). बाळासाहेब वाकचौरे निर्मित, शुभांगी कॅसेट नाशिक. Shrikrishna Palna.. कलाकार- शुभांगी वाकचौरे, गीत - बाळासाहेब वाकचौरे, संगीत - निलेश गरुड, गायिका - अलका अंबोरे, संकल्पना - सुनिता वाकचौरे, एडिटिंग - योगेश वाकचौरे. या सारखेच इतरही देवाचे पाळणे बघण्यासाठी Shubhangi Cassette चैनल ला आजच सबस्क्राईब करा आणि ल...
पंढरपूरच्या विठ्ठलाचे अतिशय सुंदर गीत.🚩''पंढरपूराला दिंडी जाते आषाढीला.. विठुरायाच्या भेटीला''🚩
มุมมอง 7652 ปีที่แล้ว
पंढरपूरच्या विठ्ठलाचे अतिशय सुंदर गीत.🚩''पंढरपूराला दिंडी जाते आषाढीला.. विठुरायाच्या भेटीला''🚩
'नटुनी बसल्या साती जणी', तुळजाभवानी माझी त्यात गुणी'. तुळजापूरच्या तुळजाभवानीचे अतिशय सुंदर गीत.
มุมมอง 2.5K2 ปีที่แล้ว
'नटुनी बसल्या साती जणी', तुळजाभवानी माझी त्यात गुणी'. तुळजापूरच्या तुळजाभवानीचे अतिशय सुंदर गीत.
भिमक्रांती ज्वाला - बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 5832 ปีที่แล้ว
भिमक्रांती ज्वाला - बाळासाहेब वाकचौरे प्रस्तुत, शुभांगी कॅसेट नासिक.
मला नवरा नको गं बाई...(पारंपारिक सांप्रदायिक भारुड)मांडवाच्या दारी सई बाई ग बाई-शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 1.3K2 ปีที่แล้ว
मला नवरा नको गं बाई...(पारंपारिक सांप्रदायिक भारुड)मांडवाच्या दारी सई बाई ग बाई-शुभांगी कॅसेट नासिक.
मांडवाच्या दारापुढे आणिला म्हातारा.. प्रसिद्ध सांप्रदायिक भारुड, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 19K3 ปีที่แล้ว
मांडवाच्या दारापुढे आणिला म्हातारा.. प्रसिद्ध सांप्रदायिक भारुड, शुभांगी कॅसेट नासिक.
जेजुरी गडाला ग सई बाई ग बाई...अतिशय सुंदर जेजुरीच्या खंडेरायाचे गाणे...शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 40K3 ปีที่แล้ว
जेजुरी गडाला ग सई बाई ग बाई...अतिशय सुंदर जेजुरीच्या खंडेरायाचे गाणे...शुभांगी कॅसेट नासिक.
सखे चल पिंपळगावी जाऊ, भक्ती वेड्या गोविंदाचे, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
सखे चल पिंपळगावी जाऊ, भक्ती वेड्या गोविंदाचे, शुभांगी कॅसेट नासिक.
जगी केलीया कीर्ती महान, भक्ती वेड्या गोविंदाचे, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 4.1K3 ปีที่แล้ว
जगी केलीया कीर्ती महान, भक्ती वेड्या गोविंदाचे, शुभांगी कॅसेट नासिक.
रुप पाहता पाहता, विठू नामाचा गजर, अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 1.3K3 ปีที่แล้ว
रुप पाहता पाहता, विठू नामाचा गजर, अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, शुभांगी कॅसेट नासिक.
मला यायचं पंढरपूरला, विठू नामाचा गजर, अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 2.3K3 ปีที่แล้ว
मला यायचं पंढरपूरला, विठू नामाचा गजर, अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, शुभांगी कॅसेट नासिक.
पंढरीची वारी वेडा होय वारकरी,विठू नामाचा गजर,अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे,शुभांगी कॅसेट नासिक. Vitthal
มุมมอง 2.5K3 ปีที่แล้ว
पंढरीची वारी वेडा होय वारकरी,विठू नामाचा गजर,अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे,शुभांगी कॅसेट नासिक. Vitthal
Kids Playing and Enjoying in Garden, Avani & Atharva, लहान मुले गार्डन खेळताना.
มุมมอง 6563 ปีที่แล้ว
Kids Playing and Enjoying in Garden, Avani & Atharva, लहान मुले गार्डन खेळताना.
जनी च्या भक्तीने विठू झाला हो चाकर,विठू नामाचा गजर,अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 8K3 ปีที่แล้ว
जनी च्या भक्तीने विठू झाला हो चाकर,विठू नामाचा गजर,अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, शुभांगी कॅसेट नासिक.
पंढरपुराला ग सईबाई ग बाई, अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, विठू नामाचा गजर, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 417K3 ปีที่แล้ว
पंढरपुराला ग सईबाई ग बाई, अतिशय सुंदर विठ्ठलाचे गाणे, विठू नामाचा गजर, शुभांगी कॅसेट नासिक.
सोन्याचा करंडा पिपरी न कोरीला, मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी ग - शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 12K3 ปีที่แล้ว
सोन्याचा करंडा पिपरी न कोरीला, मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी ग - शुभांगी कॅसेट नासिक.
गावा खालती पांढरी, मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई - शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 125K3 ปีที่แล้ว
गावा खालती पांढरी, मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई - शुभांगी कॅसेट नासिक.
पहिला वान, वानाचे गाणे-मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई- शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 38K3 ปีที่แล้ว
पहिला वान, वानाचे गाणे-मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई- शुभांगी कॅसेट नासिक.
पहिला चौक कशीयाचा, मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई - शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 69K3 ปีที่แล้ว
पहिला चौक कशीयाचा, मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई - शुभांगी कॅसेट नासिक.
पहिली मंडोळी कशाची - मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई - शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 65K3 ปีที่แล้ว
पहिली मंडोळी कशाची - मराठी पारंपारिक लग्न गीते, मांडवाच्या दारी सई बाई ग बाई - शुभांगी कॅसेट नासिक.
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई, प्रत्येकाच्या घराघरात वाजलेली लग्न गीते, शुभांगी कॅसेट नासिक.
มุมมอง 315K3 ปีที่แล้ว
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई, प्रत्येकाच्या घराघरात वाजलेली लग्न गीते, शुभांगी कॅसेट नासिक.
सुंदर आवाजामध्ये या गायकांनी. मल्हारी मार्तंड भैरवाची गीत गायलं आहे सासु सुना बनुन ऐकून मनाला अत्यानंद होत आहे.तयाचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण
My favourite song. Very nice.
मला हे गाणे खरच खूप आवडते आवाज पण खूप छान आहे असेच नवीन नवीन गाणे आम्हाला पाठवत जा
धन्यवाद
Khup chaan ❤❤
धन्यवाद
झ😅
खूप सुंदर खंडोबा गीत सादर केले आहे याबाबत आदर आहे.
गीत आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
खरच खूप धन्य वाटलं गाणं ऐकून छान ताईसाहेब छान छान ताईसाहेब असेच गाणे ऐकवत जा धन्यवाद
आवाजामध्ये गायल्या ताई खरंच खूप छान आवाजात गायला ताई
Khup Khup chan Ani sundar Marathi Sankruti
धन्यवाद
Nice song
#जय सप्तश्रृंगी माऊली...💝🥀🌍
Khup Chan
धन्यवाद
3:24
2:58
धन्यवाद
👌👌👌
इ×(52😅])0]
संबु महाराजाचे वर आम्ही यातनचे स्वामि हे पुस्तके वाचावेत मग कळेल मोगल मुसलमानी सुलतांनचे कौर्य अखेर आपलेच लोक होते तयांना फितुर झाले महणुन पकडले महाराजांना व हालहाल करून मारले त्यांचे तुकडे शिवले महारांनी शिवले जर हया देशातिल लोकात जातिपाति नसतात व भेदभाव व सर्व एक दिलाने लढतात तर काय बिषाद लागली असति आपणाला हजारो वर्षे परकिय घुसघोरांचे गुलामगिरी लादुन देशवाशिंयाना अत्याचार सहन करावा लागलाच नसता आजही राजकारण चुकिचे लोक करित आहेत 🙏
Atishay sundar balasaheb ekch namabar likhan
धन्यवाद
खुप सुंदर अभिनंदन,
धन्यवाद
अत्यंत सुंदर आणि मोहक मल्हार गीत. आवाज, ताल सूर, आणि लय यांचा सुरेख संगम. !!जय मल्हार!! !!शिव मल्हार!! 🌹🙏🌹
धन्यवाद
खुपच सुंदर जोडी सुंदर गायन ❤❤❤
व्वा खुप सुंदर जय मल्हार
sangane
❤❤❤
एकदम मस्त छान येळकोट येळकोट जय मल्हार
धन्यवाद
खुप छान
Tumi alblum bnvta ka sir mi pn asech album karte tumala jar garj asel tr sanga mla mnje vaccancy asel tr tumcha album mdhe kam krayla avdel mla only God song
Sir mazi website you tube la bgha tikde disel Mi asa direct send ks kru sir😢
youtube.com/@daminigaikwad-?si=t4_1YX_6Ty4lnv4i@@balasahebwakchaure8223
@@balasahebwakchaure8223 mansi mazi friend
येळ येळ कोट जयं मल्हार 🙏🌺🙏
खूपच छान.. येळकोट येळकोट जय मल्हार
धन्यवाद
Khup chan
👍👏👏
खुप सुंदर 🙏 येळकोट येळकोट जय मल्हार
खूप छान जय मल्हार
जय मल्हार खुप छान
गौळीबाबाचे गाने तयारकरूनं पाठवावं फापाळे पाटीलं
तुम्ही गाणे खुपचं छान गात आहे
एकच नंबर
Nice❤
Khup chan ❤❤🎉🎉
धन्यवाद
U 😊
खुपच. छानं
खुपच छान
सासच सुन गोड गातात छान
सासूबाईना पदर घेतला सुनबाई ना का नाही घेतला
खुप छान जुनी जात्यावरची गाणी बुडली
खूपच छान
😎🔥🍓💙🤎🍊🍍💞🧡⭐🌟🍊🥥🥥🍍💓💖💝💥🤍❤️🍇🖤💌💚💛♥️🌶️🍉🍎🤍🤍🤍❤️💝💞😎🍓💙🌟💫🧡⭐💛💛💛💛💛💛👍🙏🙏🙏🙏🙏👍👍👍💪💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🍓🍒🍎🍉🍑🍊🥭🥭🍍🍌🥥🥬🫒🌽🍐🍈🍋🍅🌶️🥬🥬🥒🥦🥦🌽🧅🍆🥖🍗🍖🧇🥞🍳🧇🧄🥜🥜🌰🍳🥐🍠🍠🌶️🍈🍏🍅🥑🥑🍅🍅🍋🍒🍒🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
आवाज खूप छान आहे अशाच ओव्या टाकत जा धन्यवाद ताई
Aavaj khup chan ahe bhari ekdam...👌👌❤
येळकोट येळकोट जय मल्हार
Mast
या गाएक वादक संगीत सादर कर्त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सप्तशृंगी माते चरणी प्रार्थना करतो अशा अनेक ओव्या टाकत जाणे आम्हाला खूप आवडला खूप छान
धन्यवाद