- 166
- 147 004
Pravasvata
India
เข้าร่วมเมื่อ 27 ก.ค. 2020
धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्नातून एक निर्माण झालेला एक छोटासा प्रवास... "प्रवासवाटा"
प्रवास आठवणी जपण्याचं एक आधुनिक तंत्रज्ञान.
प्रवास आठवणी जपण्याचं एक आधुनिक तंत्रज्ञान.
टीम प्रवासवाटा निर्मित दिवाळी किल्ला २०२४ : किल्ले शिवनेरी I बदलापूर I Pravasvata I Shivneri fort
दिवाळी किल्ला:- किल्ले शिवनेरी
“एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करावं असं हे वैभव जपायला हवं”
“दीपावली म्हणजेच आपले गडकोट आणि गडकोट म्हणजे दीपावली”
आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात, “पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते तिथुन आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत.”किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. किल्ला हे शौर्याच ध्येयाच प्रतिक मानल्या जात. दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होत. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले.”
#किल्ले_बांधणी #परंपरा_महाराष्ट्राची #महाराष्ट्राचे_वैभव #गडकोट #संस्कारमातीचे #किल्ले #छत्रपती_शिवराय #दिवाळी २०२४ #diwali #diwali2024 #rituals #maharashtra #killamaking #trekkers #forts #ShivajiMaharaj #pravasvata #pravasvatavlogs #reels #viralvideos #maharashtra_ig #sahyadri

มุมมอง: 128
วีดีโอ
दिवाळी मध्ये किल्ला का बनवला जातो?? I किल्ले शिवनेरी प्रतिकृती I प्रवासवाटा I दिवाळी किल्ला २०२४ I
มุมมอง 236หลายเดือนก่อน
दिवाळी किल्ला:- किल्ले शिवनेरी “एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करावं असं हे वैभव जपायला हवं" "दीपावली म्हणजेच आपले गडकोट आणि गडकोट म्हणजे दीपावली" आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण दे...
तर मग अशी झाली आमची दिवाळी किल्ल्याची तयारी I प्रवासवाटा I Pravasvata I भाग-१ I किल्ले शिवनेरी I
มุมมอง 201หลายเดือนก่อน
दिवाळी किल्ला:- किल्ले शिवनेरी “एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करावं असं हे वैभव जपायला हवं" "दीपावली म्हणजेच आपले गडकोट आणि गडकोट म्हणजे दीपावली" आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण दे...
शुभारंभ : दिवाळी किल्ला २०२४ I प्रवासवाटा I Diwali I Killa Making I Pravasvata
มุมมอง 115หลายเดือนก่อน
टिम प्रवासवाटा दिवाळी किल्ला २०२४ भुमीपुजन सोहळा…. आपल्या समोर लवकरचं घेऊन येत आहोत…..🫶🏻🙌🏻 #diwali2024 #KillaMaking #Pravasvata #shivajimaharaj
३५१ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा #raigad #shivrajyabhishek #gadkille #maharashtra_majha #forts
มุมมอง 1465 หลายเดือนก่อน
This is Vagmine - No Copyright Song. Anyone can use this music in any of his videos and also allow revenue. Don't forget to give credit to the original creator of this music. Damru Music | Sound of Damru... Lord Shiva's Favourite | Copyright Free Music SUBSCRIBE MY CHANNEL LIKE | SHARE | SUBSCRIB COMMENT | E Follow Us: Facebook: f / musicandstorymaker Instagram: / vagminemusic Blog: vagminencs....
२५० वर्षांपासून अजूनही ठाणं मांडून उभा असलेला राजश्री राजमान्य श्री नाना फडणवीस यांचा राजवाडा ||
มุมมอง 276 หลายเดือนก่อน
पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्याची अवस्था चांगली नाही, पण वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा आहे आणि तो चांगल्या स्थितीतही आहे. नाना फडणवीस यांना वाईच्या पश्चिमेकडील भाग भगवानराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांनी इनाम म्हणून दिला. त्यांनी १७६८ मध्ये मेणवली हे टुमदार गाव वसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी दोन मजली वाडा बांधला. वाड्यात कारंजे, विहीर, पोटमाळा आणि इतर अनेक...
प्रवासवाटा निर्मित दिवाळी किल्ला : किल्ले प्रतापगड #trending #viral #viralvideo #pravasvata
มุมมอง 137ปีที่แล้ว
प्रवासवाटा निर्मित दिवाळी किल्ला : किल्ले प्रतापगड #trending #viral #viralvideo #pravasvata
४४०० फुटांवर अनुभवला अंबाबाई चा गोंधळ l शिवराज्याभिषेक सोहळा l दुर्गराज रायगड l प्रवासवाटा l
มุมมอง 197ปีที่แล้ว
४४०० फुटांवर अनुभवला अंबाबाई चा गोंधळ l शिवराज्याभिषेक सोहळा l दुर्गराज रायगड l प्रवासवाटा l
५ वर्षाच्या राघोबाने कवीभुषणांची शिवस्तुति काव्य सादर करून शिवराज्याभिषेक दिन संध्या सार्थकी लावली
มุมมอง 34ปีที่แล้ว
५ वर्षाच्या राघोबाने कवीभुषणांची शिवस्तुति काव्य सादर करून शिवराज्याभिषेक दिन संध्या सार्थकी लावली
प्रवासवाटाच्या प्रेक्षकांसाठी, श्री तेजस पाटील यांनी शिवराज्याभिषेकदिनी बांसरीवर सादर केलेली शिवगीतं
มุมมอง 127ปีที่แล้ว
प्रवासवाटाच्या प्रेक्षकांसाठी, श्री तेजस पाटील यांनी शिवराज्याभिषेकदिनी बांसरीवर सादर केलेली शिवगीतं
रायगडभूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी शिवराजाभिषेक दिनी,दुर्गराज रायगडावर सादर केलेले पोवाडे lप्रवासवाटा
มุมมอง 130ปีที่แล้ว
रायगडभूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी शिवराजाभिषेक दिनी,दुर्गराज रायगडावर सादर केलेले पोवाडे lप्रवासवाटा
अखंड हिंदुस्थान चा पहिला स्वातंत्र्य दिन l ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा २०२३ l प्रवासवाटा l Pravasvata
มุมมอง 244ปีที่แล้ว
अखंड हिंदुस्थान चा पहिला स्वातंत्र्य दिन l ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा २०२३ l प्रवासवाटा l Pravasvata
मुंबई मध्ये असून सुद्धा मुंबईकरांच्या परिचित नसलेले २ किल्ले I इतिहासाच्या पाऊलखुणा I प्रवासवाटा I
มุมมอง 495ปีที่แล้ว
मुंबई मध्ये असून सुद्धा मुंबईकरांच्या परिचित नसलेले २ किल्ले I इतिहासाच्या पाऊलखुणा I प्रवासवाटा I
Teaser : The Hidden Gem of Mumbai I Pravasvata I #hiddengems #fortsofshivajimaharaj #shorts
มุมมอง 128ปีที่แล้ว
Teaser : The Hidden Gem of Mumbai I Pravasvata I #hiddengems #fortsofshivajimaharaj #shorts
वास्तूकलेचा एक उत्कृष्ट नमुना: श्री क्षेत्र पंचायतन मंदिर,नढळ IShri Panchayatan MandirI #pravasvata
มุมมอง 57ปีที่แล้ว
वास्तूकलेचा एक उत्कृष्ट नमुना: श्री क्षेत्र पंचायतन मंदिर,नढळ IShri Panchayatan MandirI #pravasvata
एक अविस्मरणीय भटकंती किल्ले व्याघ्रगड (वासोटा) आणि प्रवासाशेवटी अचानक रानगवा समोर आला I Pravasvata I
มุมมอง 384ปีที่แล้ว
एक अविस्मरणीय भटकंती किल्ले व्याघ्रगड (वासोटा) आणि प्रवासाशेवटी अचानक रानगवा समोर आला I Pravasvata I
मुंबई जवळ असूनसुद्धा दुर्लक्षित झालेलं मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान I किल्ले शिरगाव I पालघर I
มุมมอง 249ปีที่แล้ว
मुंबई जवळ असूनसुद्धा दुर्लक्षित झालेलं मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान I किल्ले शिरगाव I पालघर I
Teaser : मुंबई जवळ असूनसुद्धा दुर्लक्षित झालेलं मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान I #pravasvata
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
Teaser : मुंबई जवळ असूनसुद्धा दुर्लक्षित झालेलं मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान I #pravasvata
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध ।प्रवासवाटा। #pravasvata #chatrapatishivajimaharaj #reels
มุมมอง 1152 ปีที่แล้ว
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध ।प्रवासवाटा। #pravasvata #chatrapatishivajimaharaj #reels
प्रवासवाटा प्रस्तूत “किल्ले विजयदुर्ग”|दिवाळी किल्ला-२०२२| Diwali Killa Making |Vijaydurg | Badlapur
มุมมอง 5762 ปีที่แล้ว
प्रवासवाटा प्रस्तूत “किल्ले विजयदुर्ग”|दिवाळी किल्ला-२०२२| Diwali Killa Making |Vijaydurg | Badlapur
रामेश्वर मंदिर, गिर्ये (देवगड) विजयदुर्ग I Rameshwar mandir I Vijaydurg I Pravasvata
มุมมอง 1422 ปีที่แล้ว
रामेश्वर मंदिर, गिर्ये (देवगड) विजयदुर्ग I Rameshwar mandir I Vijaydurg I Pravasvata
मराठा आरमाराचे प्रमुख केंद्रस्थान I किल्ले विजयदुर्ग I प्रवासवाटा I Vijaydurg I Pravasvata I
มุมมอง 5452 ปีที่แล้ว
मराठा आरमाराचे प्रमु केंद्रस्थान I किल्ले विजयदुर्ग I प्रवासवाटा I Vijaydurg I Pravasvata I
मराठा साम्राज्याचा विस्ताराचे केंद्रस्थान | शनिवार वाडा | Shaniwar Wada | Pravasvata | Pune
มุมมอง 1162 ปีที่แล้ว
मराठा साम्राज्याचा विस्ताराचे केंद्रस्थान | शनिवार वाडा | Shaniwar Wada | Pravasvata | Pune
भीमाशंकर ज्योर्तिलिंग : आषाढ पावसाळ्यातील एक अनुभव I Bhimashankar Jyotirlinga I Pravasvata I
มุมมอง 1352 ปีที่แล้ว
भीमाशंकर ज्योर्तिलिंग : आषाढ पावसाळ्यातील एक अनुभव I Bhimashankar Jyotirlinga I Pravasvata I
Shivrajyabhishek Sohala 2022 | शिवराज्याभिषेक सोहळा 2022 | @Pravasvata @MaharashtraTourismOfficial
มุมมอง 1332 ปีที่แล้ว
Shivrajyabhishek Sohala 2022 | शिवराज्याभिषेक सोहळा 2022 | @Pravasvata @MaharashtraTourismOfficial
श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बलिदान स्थळ I श्री क्षेत्र तुळापूर I त्रिवेणी संगम I
มุมมอง 1372 ปีที่แล้ว
श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बलिदान स्थळ I श्री क्षेत्र तुळापूर I त्रिवेणी संगम I
किल्ले शिवनेरी | शिवजन्माचा साक्षीदार | जुन्नर | Shivneri fort | #pravasvata #shivneri #educational
มุมมอง 3382 ปีที่แล้ว
किल्ले शिवनेरी | शिवजन्माचा साक्षीदार | जुन्नर | Shivneri fort | #pravasvata #shivneri #educational
मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध श्री म्हसोबा देवस्थान। म्हसा।Mhasa Yatra Murbad| @Pravasvata #pravasvata
มุมมอง 5052 ปีที่แล้ว
मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध श्री म्हसोबा देवस्थान। म्हसा।Mhasa Yatra Murbad| @Pravasvata #pravasvata
थरार गोरखगडाचा | एक अविस्मरणीय अनुभव । Gorakhgad fort | Murbad | #pravasvata #fortsofmaharashtra
มุมมอง 3432 ปีที่แล้ว
थरार गोरखगडाचा | एक अविस्मरणीय अनुभव । Gorakhgad fort | Murbad | #pravasvata #fortsofmaharashtra
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र🚩
जय शिवराय 🙏
Awesome 👍
जय भवानी जय शिवाजी ❤
Tatbandi la kinva matila tade jau naye mhnun tumhi Kay kele
त्यामध्ये फेविकॉल किंवा नारळाच्या काथ्याचा वापर करावा आणि पाणी कमीत कमी वापरावे
छत्रपती राजे शिवाजि 🚩✨🌻🚩🌻🌸🙏🏻🌸
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
👍🏾
Swargiy. Sundar. Konkan 💓
Jay Satam Maharaj
❤जय जय सदगुरू साटम महाराज की जय❤ साटम महाराजाचि महती अपरंपार शब्द नाहीत मला अनुभव मिळाला आहे माझे आईबाबा तेच धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही लोकान पर्यंत माहिती सांगता
जगदंब 🙏
जगदंब 🙏🙏
जय श्री राम 🚩🚩
दाणोलेईश्वर अवलिया नमः
Jay shivaray ❤❤
JaY MaTaJi
Jai Mata di❤❤
Jay Durga Mata ki jay❤
Ma ki aaga par. Ka. Flower. Gira ga ya❤❤❤❤❤❤ma. Mary. Ma❤❤😢😢😢😢
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤
❤️
Sahyadri
🚩💯❤️🙏
अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ...! सिद्द्या आणि प्रवास वाटा टीम🙏🙏
🙏🙏🙏🌼🌼🌼🌺🌺🌺❤❤❤🥀🥀🥀🥀🌹🌹🌹💐💐💐🧡🧡🧡🌷🌷🌷💞💞💞🌸🌸🌸🌸🌻🌻🌻
Jai Bola Ganesh Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Om shree ganesha
Bappa lover❤❤❤😊😊❤❤
Ek number❤ purani yade taji ho gai❤❤❤❤😅🎉
Shri satam maharàjay namaha
Abhijeet jadhav dada cha gondhal cha video taka na sir please
Laukarch taku 🥰🙏🏻
संपूर्ण टीमचे खूप खूप आभार ❤
असचं आमच्या पाठीशी उभे राहा…
शाहीर वैभव घरत व त्यांच्या मुलीचा separate video टाका आणि अभिजीत दादा च्या गोंधळाचा एक व्हिडिओ टाका सर
नक्कीच..लवकरच येतील ते सुध्दा…
❤ jay shivray 🚩
Shri Satam Maharajay Namah 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏
Plzzz share your no
Kay movie tipe tesar bangala bhau ❤️❤️👍👍
असे अर्धवट व्हीडीओ काय कामाचे या जागेचे नाव तरी सांगायचे होते
क्षमस्व….तुम्हाला फार वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही…उद्या सकाळी संपुर्ण माहितीसहीत व्लाॅग प्रदर्षित होईल.. ~टिम प्रवासवाटा
सदर किल्ला हा पालघर मध्ये स्थित आहे… ”किल्ले शिरगाव”
कोणता किल्ला आहे नाव काय आणि कुठे आहे
लवकरच व्लाॅग येईल…सदर किल्ला हा पालघर मध्ये स्थित आहे…किल्ले शिरगाव
Nice 👌
Nice 👍
Underi khanderi??
Nahi…Kille Shirgaon ahe to
Nice
मस्त माहिती आहे
जय शिवराय ❤️❤️