R2 Tech Marathi
R2 Tech Marathi
  • 324
  • 618 207
💸 पि एम किसान योजना | या दिवशी मिळणार 2000 रु. Pm Kisan 18th Installmemt Date Fix
नमस्कार मित्रांनो, 🙏🏿🙏🏿
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी तारीख फिक्स झाली आहे, तर कधी मिळणार पैसे? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत,याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा.
🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे
🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏿
Topic Covered👇
पि एम किसान योजना अपडेट्स टुडे
पि एम किसान योजना 2000 रु
पि एम किसान योजना माहिती
पि एम किसान योजना काय आहे?
पि किसान पैसे कधी मिळणार
पि एम किसान योजना e kyc
E Kyc कशी करावी पि एम किसान योजना
✿✿✿✿
HashTag👇
#पि_एम_किसान_योजना
#पि_एम_किसान_योजना_अठरावा_हप्ता
#pm_kisan_yojana
#ekyc
#pm_kisan_18th_Installmemt_date
pm_kisan_samman_nidhi_yojana_18th_installment
pm kisan samman nidhi yojana online csc
pm kisan samman nidhi yojana balance check pm kisan samman nidhi yojana beneficiary status
pm kisan samman nidhi yojana
================================
तुमचे प्रश्न 👇🤗
पि एम किसान योजना पैसे कधी येणार?
Pm किसान योजना पैसे किती मिळतात?
पि एम किसान योजना अठरावा हप्ता कधी मिळणार?
Pm किसान ekyc म्हणजे काय असते?
पि एम किसान योजना ekyc कशी करावी?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय?
पि एम किसान योजना 2000 ₹ कधी मिळणार?
पि एम किसान योजना माहिती
या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे?
±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±×±
Your query 👇
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 2000 ₹ कधी मिळणार आहेत?
pm kisan samman nidhi yojana online
शेतकऱ्यांची 2000 ₹ ची पगार किती तारखेला येईल?
pm kisan samman nidhi yojana online form kaise bhare
पी एम किसान योजना ई केवायसी कशी करावी?
pm kisan samman nidhi yojana th kist
Pm किसान योजना कोणते शेतकरी पात्र आहेत?
मोदी सरकारची, शेतकरी पगार?
×××××××××××××××××××××××××××××××××××
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती नक्की पहा 👇
प्लेलिस्ट / विडिओ लिंक 👇
1. "पीकविमा, अनुदान, नुकसान भरपाई याद्या " याबाबत सर्व माहिती 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuRjGVHU6iKWKmavWyiRy_Wb.html
2. "कर्जमाफी " NEWS, अपडेट्स 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuS9TgDOpa1ZyHrGreTs5AHj.html
3. "शेतकरी योजना महाराष्ट्र " mahadbt ची सर्व माहिती 👉 th-cam.com/play/PLtRmu_3q_xuRiCexzEBk39td7Y9LQiFPL.html
4. "पी एम किसान योजना " सर्व माहिती 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuRepB8ebTeQXDO_JkFkkS_n.html
5. शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuRvb8BjA5Loj3i9sQMRuRFK.html
6. सातबारा उतारा, जमीन मोजणी व जमिन विषयक माहिती 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuQFbfyNM0lCQvCWkaqGbDQT.html
7. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मोबाईल अँप 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuQYpsxHADofeo0VNqLRPiIV.html
8. इतर योजनांची माहिती 👉th-cam.com/play/PLtRmu_3q_xuRry01GD42PY6k12SDEAnb1.html
Disclaimer
🔸🔹🔺🔻▫️▪️🔹🔸🔻🔺▫️🔸🔹🔺▫️🔻
In This Channel All videos is for educational purposes only . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching , scholarship and research . Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing Non - profit , educational , or personal use tips the balance in favor of fair use.
"""""""""""""""""""""""""""""''"""""""""""""""'''''
มุมมอง: 1 301

วีดีโอ

💸 लाडकी बहीण योजना या दिवशी मिळणार १५०० रु. तारीख फिक्स #MLBY
มุมมอง 58512 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो, 🙏🏿🙏🏿 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्त्यांची तारी फिक्स झाली आहे, तर कधी मिळणार पैसे व किती मिळणार, याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏿 Topic Covered👇 लाडकी बहीण योजना 1500₹ लाडकी बहिण योजना फॉर्म कसा भरायच...
ई पिक पाहणी मुदतवाढ | या तारखेपर्यंत करा ई पिक पाहणी E Pik Pahani Last Date
มุมมอง 85414 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो ई पिक पाहणी करण्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे, आता शेतकऱ्यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत ई पिक पाहणी करू शकता,याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे. 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾 Topic Covered👇 ई पीक पाहणी म्हणजे काय? ई पिक पाहणी शेवटची तारीख ई पीक पाह...
✅️ आजचे ताजे बाजार भाव पहा मोबाईल वर | शेतमालाचे भाव LIVE #msamb
มุมมอง 43614 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो, 🙏🏿🙏🏿 आजचे ताजे बाजार भाव म्हणजेच live बाजारभाव मोबाईल वरून कसं पाहायचं याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏿 Topic Covered👇 सोयाबीन बाजार भाव काय कापूस सोयाबीन मका भाव. आजचे बाजार भाव सोयाबीन चे भाव काय कापूस भाव किती मोबाई...
💸 अतिवृष्टी नुकसान भरपाई 👉 26 जिल्ह्यांसाठी 306 कोटी 37लाख रु मंजूर | शासन निर्णय जाहीर
มุมมอง 1.7K21 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो, 🙏🏿🙏🏿 अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे, तर 26 जिल्हे पात्र आहेत आणि निधी मंजूर झाला आहे, त्याबाबत महत्वपूर्ण असा gr आज आला आहे,याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏿 Topic Covered👇 नुकसान भरपाई कधी मिळणार अतिवृष्टी नुकसा...
✅️ या दिवशी मिळणार 5,000 रु. | सोयाबीन कापूस अनुदान Soyabin Kapus Anudan 2024
มุมมอง 4.7K21 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो, 🙏🏿🙏🏿 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आली आहे, तर या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 ₹ प्रमाणे 2 हेक्टर मर्यादेत म्हणजे ₹10,000 पर्यंत अनुदान वाटप करण्यासाठी आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, तर याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच...
🌱 अशी करा ई पिक पाहणी 7/12 वर पिकांची नोंद E Pik Pahni Dcs
มุมมอง 8928 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो ई पिक पाहणी आपल्या मोबाईल वर कशी करावी, अडचणी कोणकोणत्या येतात, अँप प्रॉब्लेम, सबमिट होत नाही, लोकेशन प्रॉब्लेम, अशा अनेक अडचणी बाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे. 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾 Topic Covered👇 ई पिक पाहनी अँप 2024 ई पिक पाहणी अँप प्रॉब्ल...
💸 Namo Shetkari Yojana Credited 2000 rs नमो शेतकरी योजना 2000 ₹
มุมมอง 80หลายเดือนก่อน
नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना दिनांक 21 ऑगस्ट पाऊण मिळन्यास सुरवात झाली आहे, याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे. 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾 Topic Covered👇 नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2000₹ नमो शेतकरी पगार 2000₹ मुख्यमंत्री किसान योजना म...
💸 नमो शेतकरी योजना ४ था हप्ता जमा होणार GR आला Namo Shetkari Yojna 4th Installmemt GR Today
มุมมอง 250หลายเดือนก่อน
नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे, आणि निधी उपलब्ध करण्याबाबत व वितरणबाबत नवीन gr आला आहे, काय आहे हा gr? पैसे कधी मिळणार? याबाबत थोडक्यात माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया,तरी विडिओ शेवटपर्यंत पहा. 🔴 • आपल्या @R2_Tech_Marathi या चॅनेल चा एकच उद्देश " शेतकरी राजाला मदत करणे " हाच आहे. 🔴 धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾 Topic Covered👇 नमो शेतकरी सन्मान निधी ...
💸 Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana 3,000 ₹ Credited Bank Account मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
มุมมอง 110หลายเดือนก่อน
💸 Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana 3,000 ₹ Credited Bank Account मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
🌱Soyabeen, Kapus Anudan हेक्टरी 5,000 रु. सोयाबीन कापूस अनुदान असा भरा फॉर्म
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
🌱Soyabeen, Kapus Anudan हेक्टरी 5,000 रु. सोयाबीन कापूस अनुदान असा भरा फॉर्म
🌱 E Pik Pahani 2024 | ई पिक पाहणी अशी करा मोबाईल वरून |पहा थोडक्यात माहिती
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
🌱 E Pik Pahani 2024 | ई पिक पाहणी अशी करा मोबाईल वरून |पहा थोडक्यात माहिती
✅️ ई पिक पाहणी अशी करा सातबारा वर पिक नोंदवा | E Pik Pahani 2024 | E Pik Pahani In Mobile
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
✅️ ई पिक पाहणी अशी करा सातबारा वर पिक नोंदवा | E Pik Pahani 2024 | E Pik Pahani In Mobile
💸 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडर मोफत | GR आला Mukhyamantri Annapurna Yojana GR Maharashtra
มุมมอง 600หลายเดือนก่อน
💸 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडर मोफत | GR आला Mukhyamantri Annapurna Yojana GR Maharashtra
💸 10,000 रु अनुदान शेतकऱ्यांसाठी खुशखबर | सोयाबीन कापूस उत्पादक Anudan 2023 Updates
มุมมอง 195หลายเดือนก่อน
💸 10,000 रु अनुदान शेतकऱ्यांसाठी खुशखबर | सोयाबीन कापूस उत्पादक Anudan 2023 Updates
🛑 मोफत वीज योजना शासन निर्णय जाहीर | Krashipamb vij bill | Mukhymantri Baliraraja Mofat Vij Yojana
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
🛑 मोफत वीज योजना शासन निर्णय जाहीर | Krashipamb vij bill | Mukhymantri Baliraraja Mofat Vij Yojana
💸 या दिवशी मिळणार 3000 रु. माझी लाडकी बहीण योजना | तारीख फिक्स Ladki Bahin Yojana 1st Installmemt
มุมมอง 5892 หลายเดือนก่อน
💸 या दिवशी मिळणार 3000 रु. माझी लाडकी बहीण योजना | तारी फिक्स Ladki Bahin Yojana 1st Installmemt
🔴ई पिक पाहणी कशी करावी | अँप डाउनलोड,पिक माहिती, अपलोड फोटो सर्व माहिती E pik Pahni
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
🔴ई पिक पाहणी कशी करावी | अँप डाउनलोड,पिक माहिती, अपलोड फोटो सर्व माहिती E pik Pahni
✅️ पीकविमा भरण्यास मुदत वाढ | पहा शेवटची तारीख किती ? Pikvima Registration Last Date 2024
มุมมอง 9262 หลายเดือนก่อน
✅️ पीकविमा भरण्यास मुदत वाढ | पहा शेवटची तारी किती ? Pikvima Registration Last Date 2024
🛑 मोबाईल वर जमीन मोजणी कशी करावी | जमीन मोजणी सूत्र How to measure land
มุมมอง 3082 หลายเดือนก่อน
🛑 मोबाईल वर जमीन मोजणी कशी करावी | जमीन मोजणी सूत्र How to measure land
✅️ माझी लाडकी बहीण योजना | पुन्हा 12 मोठे बदल | नवीन GR आला Mukhyamantri Ladki Bahin Yojna
มุมมอง 8862 หลายเดือนก่อน
✅️ माझी लाडकी बहीण योजना | पुन्हा 12 मोठे बदल | नवीन GR आला Mukhyamantri Ladki Bahin Yojna
✅️ मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना | मुलांना मिळणार 10,000 रु महिना Ladka Bhau Yojana 10000 ₹
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
✅️ मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना | मुलांना मिळणार 10,000 रु महिना Ladka Bhau Yojana 10000 ₹
✅️ महिलांसाठी नवीन योजना | पिंक ई रिक्षा योजना Mukhymantri Pink Riksha Yojana Maharashtra
มุมมอง 8342 หลายเดือนก่อน
✅️ महिलांसाठी नवीन योजना | पिंक ई रिक्षा योजना Mukhymantri Pink Riksha Yojana Maharashtra
✅️ महिलांसाठी नवीन 2 योजना | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Mukhymantri Pink Riksha Yojana
มุมมอง 5502 หลายเดือนก่อน
✅️ महिलांसाठी नवीन 2 योजना | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Mukhymantri Pink Riksha Yojana
✅️ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे Mukhymantri Ladki Bahin Yojna
มุมมอง 4512 หลายเดือนก่อน
✅️ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे Mukhymantri Ladki Bahin Yojna
✅️ माझी बहीण लाडकी योजना | या योजनेत मोठे बदल Mukhymantri Mazi Bahin Ladki Yojna
มุมมอง 4882 หลายเดือนก่อน
✅️ माझी बहीण लाडकी योजना | या योजनेत मोठे बदल Mukhymantri Mazi Bahin Ladki Yojna
✅️ मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना | या महिलांना मिळणार 1,500 ₹ Mukhymantri Bahin Ladki Yojna
มุมมอง 1.8K2 หลายเดือนก่อน
✅️ मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना | या महिलांना मिळणार 1,500 ₹ Mukhymantri Bahin Ladki Yojna
💸 शेतकऱ्यांसाठी 23 सर्वात मोठे निर्णय | आजपासून महाराष्ट्रात लागू Maharashtra Budget 2024-25
มุมมอง 2.4K2 หลายเดือนก่อน
💸 शेतकऱ्यांसाठी 23 सर्वात मोठे निर्णय | आजपासून महाराष्ट्रात लागू Maharashtra Budget 2024-25
💸 अर्थसंकल्प 2024-25 | शेतकऱ्यांसाठी 23 योजनांचे निर्णय Maharashtra Budget 2024
มุมมอง 2.7K3 หลายเดือนก่อน
💸 अर्थसंकल्प 2024-25 | शेतकऱ्यांसाठी 23 योजनांचे निर्णय Maharashtra Budget 2024
✅️ ई पीक पाहणी खरीप 2024 ई पिक पाहणी कशी करावी | E Pik Pahani 2024
มุมมอง 1.9K3 หลายเดือนก่อน
✅️ ई पीक पाहणी खरीप 2024 ई पिक पाहणी कशी करावी | E Pik Pahani 2024

ความคิดเห็น

  • @GaneahGanjelwar
    @GaneahGanjelwar 5 วันที่ผ่านมา

    काय बोलत आहे काही समजतं नाही

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 5 วันที่ผ่านมา

      विडिओ नीट पहा भाऊ 🤗

  • @PendorLaxman-mm5ix
    @PendorLaxman-mm5ix 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @RustamMeshram-w1n
    @RustamMeshram-w1n 7 วันที่ผ่านมา

    Nhi ki

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi 15 วันที่ผ่านมา

    ई पिक पाहणी साठी मुदतवाढ झाली आहे 👉सविस्तर माहिती व अपडेट्स 👉 th-cam.com/video/0d-YgtCx5NI/w-d-xo.htmlsi=xNH0SWcQNGz13TpO

  • @AbhishekMagar-rt3yr
    @AbhishekMagar-rt3yr 20 วันที่ผ่านมา

    लग्विला बसुस्तर तर bhavani पीक विमाच भरून दिला याला म्हणतात जाळ आणि धूर संगच 😅

  • @inspire_swapnil
    @inspire_swapnil 21 วันที่ผ่านมา

    तू अडकून बोलू नको 😂😂 भावा 😅

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 21 วันที่ผ่านมา

      🤣😅 होतंय असचं कधीतरी 😅 😂

    • @inspire_swapnil
      @inspire_swapnil 21 วันที่ผ่านมา

      @@R2TechMarathi मस्त ...तुझा confidance छान आहे.... असच काम करत रहा...😊

  • @VijayYeti
    @VijayYeti 25 วันที่ผ่านมา

    Kdhi milel

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 25 วันที่ผ่านมา

      कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेज ला एक पोस्ट केली आहे, की 10 सप्टेंबर पासून पैसे वितरणास सुरवात होणार आहेत.

  • @ManoharDeshmukh-g1l
    @ManoharDeshmukh-g1l 25 วันที่ผ่านมา

    साधं,बोलता,तरी,येते का,रे,तुला,चालला,आगाऊपणा,करायचे,मुख्यमंत्र्यांचा बेटा आहेस काय,ततुलामाहीतीमिळ तेखोटबोलणसोडा,रे

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi 26 วันที่ผ่านมา

    ✅️ राज्याचे कृषीमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 10 सप्टेंबर पासून पैसे वितरणास सुरवात होईल. ही रक्कम शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रु. प्रमाणे 2 हेक्टर च्या मर्यादेत मिळणार आहे, म्हणजेचं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 10,000 ₹ मिळणार आहेत, आणि शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रु. रक्कम मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांना खूपच कमी जमीन आहे त्यानां 1,000 रु मिळणार आहेत. 🙏🏿🙏🏿

  • @Iamyourfan_2
    @Iamyourfan_2 26 วันที่ผ่านมา

    Dada nav takta yet nahi

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 26 วันที่ผ่านมา

      हो, भाऊ अँप लोड घेत आहेत, खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला गट नंबर किंवा खाते नंबर टाकावे लागेलं, पहिलं नाव, दुसरे नाव, आडनाव हा ऑपशन काम करीत नाही,

  • @AtharwDhage
    @AtharwDhage หลายเดือนก่อน

    0.6 किती क्षेत्र होते

    • @KapilChavan-s3p
      @KapilChavan-s3p 28 วันที่ผ่านมา

      1 एकर 20 गुंठे

  • @AtharwDhage
    @AtharwDhage หลายเดือนก่อน

    0.6 किती क्षेत्र होते

    • @GauravWaykar-s2r
      @GauravWaykar-s2r 16 วันที่ผ่านมา

      एक एकर विस गुंठे

  • @AtharwDhage
    @AtharwDhage หลายเดือนก่อน

    0.6 किती क्षेत्र होते

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 หลายเดือนก่อน

    सर तीन एकर जमीन आहे दीड एकर सोयाबीन दीड एकर कापूस आहे तर कसं करायचं

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      0.60 असे टाका म्हणजे 60 गुंठे म्हणजे दीड एकर होते 🤗

  • @RameshwarBhosale-i1t
    @RameshwarBhosale-i1t หลายเดือนก่อน

    २४/;

  • @AACREACTION16
    @AACREACTION16 หลายเดือนก่อน

    Morsi taluka aahe ka sar

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      नाही भाऊ 😪

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/gBaFIXUwaY8/w-d-xo.htmlsi=4wAv7Tf3VGhk1Im5

  • @shidduraam1979
    @shidduraam1979 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 หลายเดือนก่อน

    4yrs crop insurance no payment Beed Dist no dushkal anudan payment Beed Dist why Agri minister responsible

  • @SD-sb4hb
    @SD-sb4hb หลายเดือนก่อน

    लास्ट तारीख किती आहे

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      15 सप्टेंबर आहे भाऊ 🤗

  • @DilipJagtap-c9b
    @DilipJagtap-c9b หลายเดือนก่อน

    Kami taim

  • @DilipJagtap-c9b
    @DilipJagtap-c9b หลายเดือนก่อน

    👍🙏

  • @rahulsakhare-z2g
    @rahulsakhare-z2g หลายเดือนก่อน

    Gps Location Problem yet ahe

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      तुम्हाला लोकेशन प्रॉब्लेम येत असेल तर, 👉 "अद्यावत करा " या बटणावर क्लिक करा आणि उजव्या साईड अंतर दाखवलं जाईल जसे -500 mtr त्या ठिकाणी हिरवा रंग आल्यावर फोटो चा option चालू होईल, मग फोटो काढून अपलोड करा. लोकेशन ज्या ठिकाणी दाखवत आहे ज्या ठिकाणी जावे लागेल भाऊ, काही वेळा तर भाऊ लोकेशन शेजाऱ्याच्या शेतामध्ये पण दाखव

  • @VittalMurte
    @VittalMurte หลายเดือนก่อน

    अॅपच चालत नाहीतर पीक पहाणी कशी करायची.😅

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ, अँप 10 ऑगस्ट पासून चालतच नाही, जसे 👇 👉 अँप ओपन न होणे, 👉मोबाईल नंबर टान्सफर केला आहे, 👉कृपया प्रतीक्षा करा किंवा अँप बंद करून पुन्हा चालू करा. 👉ही सुविधा सध्या बंद आहे असे प्रॉब्लेम येत आहेत, अँप व्यवस्थित चालू झाल्यावर मि एका पोस्ट टाकतो, त्यानंन्तर तुम्ही ई पिक पाहणी करून घ्या, ई पिक पाहणीची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे, गोंधळून जाऊ नका, लवकरच अँप चालू होईल, धन्यवाद भाऊ 🙏🏿🙏🏿

  • @VittalMurte
    @VittalMurte หลายเดือนก่อน

    ज्या अॅपवर आॅनलाईन करायचा तो अॅपच चालू केला नाही.आम्ही तीनदिवसापासूण प्रयत्न करत आहोत.

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ, अँप चालत नाही, अनेक प्रॉब्लेम येत आहेत, व्यवस्थित चालू झाल्यानंतर ई पिक पाहणी करून घ्या, शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे 🤗 काही अडचणी आल्या तर कंमेंट करा त्याबद्दल माहिती चा विडिओ बनवेन 🤗

  • @jagdishgosavi5906
    @jagdishgosavi5906 หลายเดือนก่อน

    आर आणि गुंठा मध्ये तेरा स्क्वेअर फुटाचा फरक आहे. एक आर म्हणजे 100 स्क्वेअर मीटर. गुंठा पद्धती आता बंद झाली आहे

  • @tanvibodade9563
    @tanvibodade9563 หลายเดือนก่อน

    He purn maharashtra sathi aahe ka sir...ki fakt kahi jilhe

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      सर्व महाराष्ट्रासाठी आहे, 2023 मध्ये ई पिक पाहणी केलेली असणे गरजेचे आहेत,

  • @Vijaywagde358Vijay
    @Vijaywagde358Vijay หลายเดือนก่อน

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi หลายเดือนก่อน

    अर्थसंकल्प 2024-25 सर्व माहिती 👉 th-cam.com/video/nJGufiKIkME/w-d-xo.htmlsi=E9NiQGuH_avCdfqN

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi หลายเดือนก่อน

    ई पिक पाहणी अशी करावी सर्व माहिती 👉 th-cam.com/video/P7t9CYvRdew/w-d-xo.htmlsi=PtZV--HzZ9w6N9yc

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सविस्तर माहिती 👉 th-cam.com/video/x9g50LlW_S0/w-d-xo.htmlsi=KidBwpQ0Fz7JtY5D

  • @maisatav4112
    @maisatav4112 หลายเดือนก่อน

    Aamci rahili

  • @Wke123
    @Wke123 หลายเดือนก่อน

    Last date kadhi aahe

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      1 ऑगस्ट होती भाऊ

  • @SangeetaKhangar-h3k
    @SangeetaKhangar-h3k 2 หลายเดือนก่อน

    तुला मराठीत जीआर सुद्धा व्यवस्थित सांगता येत नाही

  • @devendratajane5510
    @devendratajane5510 2 หลายเดือนก่อน

    विमा भरताना चुक झाली, दुरुस्ती कधी करावी,

    • @devendratajane5510
      @devendratajane5510 2 หลายเดือนก่อน

      फार्म रिजक्ट केला

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, दुरुस्त करण्याची वेबसाईट 👉csc.unnique.in/pmfby_reject/vle_input_add.php?page=add या वेबसाईट वरून दुरुस्त करून घ्या, काही प्रॉब्लेम येत असेल तर 👉 th-cam.com/video/TaCIWagENKA/w-d-xo.htmlsi=zZSqtcjw5rcu-19T हा विडिओ पाहुन त्यासारखेच फॉर्म भरून घ्या, ✅️ अजून जरी काही अडचण आली तर कंमेंट करा 🤗

  • @m.k.i-love-you
    @m.k.i-love-you 2 หลายเดือนก่อน

    कशाला झक मारतोय मग

  • @anjayjallod3737
    @anjayjallod3737 2 หลายเดือนก่อน

    कधी चालू होईल ते सांग

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      अजून काही अपडेट्स आलं नाही भाऊ, चालू झाल्यावर विडिओ येईल / याबाबत पोस्ट येईल ,

    • @namocorner
      @namocorner 2 หลายเดือนก่อน

      August to September 🎉

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      @@namocorner 1 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे भाऊ, ई पिक पाहणी करून घ्या, एक विडिओ बनवला आहे भाऊ, विडिओ पहा आणी त्यानुसार नोंद करा, 🙏🏿🙏🏿

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi หลายเดือนก่อน

      @@anjayjallod3737 1 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे भाऊ, ई पिक पाहणी करून घ्या, एक विडिओ बनवला आहे भाऊ, विडिओ पहा आणी त्यानुसार नोंद करा, 🙏🏿

  • @LajrasKamble-cy4ie
    @LajrasKamble-cy4ie 2 หลายเดือนก่อน

    Thankypu

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन नाही का मग का दाखवत नाही

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      सोयाबीन आहे भाऊ, फॉर्म भरताना जवळजवळ 14 पिके दाखवतात.

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सर्व माहिती 👉 th-cam.com/video/ipY7uMmDQQo/w-d-xo.htmlsi=XO47cnMfsc_r6KS2

  • @R2TechMarathi
    @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

    ✅️ GR लिंक 👉 gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091701223903.pdf

  • @abhijitraut6703
    @abhijitraut6703 2 หลายเดือนก่อน

    Maka nahi form madhe

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      भाऊ, फॉर्म भरताना 14 पिके दाखवतात, त्यामधले जे पिक निवडायचे ते निवडू शकता, धन्यवाद 🙏🏿🙏🏿

  • @biradarsuryakantmohanrao7236
    @biradarsuryakantmohanrao7236 2 หลายเดือนก่อน

    अरे भाई साहब खरीफ हंगामा आए नहीं लायक वीडियो अपलोड करते जा रहे हो वहां पर खरीफ हंगामा हर चीज आ नहीं रहा है दूर हो गया सोयाबीन हो गया यह कहां ए रहा है फल फ्रूटी आ रहा है अपडेट सही तरीके से नहीं हुआ है

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      अभि तो अँप अच्छी तरह से काम नही कर रहा भाई, यह अँप अच्छी तरह चल रहा होगा तब मै नया विडिओ बना दूंगा की ई पिक पाहणी कैसे करे इस टॉपिक पर 🙏🏿 शुक्रिया 🙏🏿r

  • @ireshkalburgi7115
    @ireshkalburgi7115 2 หลายเดือนก่อน

    Soyabhin pik khut aahe

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      भाऊ,या बॅनर मध्ये सोयाबीन चा नाव नाही, पण फॉर्म भरताना 14 पिके दाखवलं जाते त्यातले जे पिक निवडायचे आहे ते निवडू शकता.

  • @saubashankarwale
    @saubashankarwale 2 หลายเดือนก่อน

    लिंक ओपन होत नाही

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 2 หลายเดือนก่อน

      अँप सध्या व्यवस्थित चालत नाही, सर्वर प्रॉब्लेम येत आहे, अँप चालू झाल्यावर सविस्तर माहितीसह विडिओ येईल, धन्यवाद 🙏🏿

  • @NakulPatekar-eq9dq
    @NakulPatekar-eq9dq 3 หลายเดือนก่อน

    khrip hangam yet nahi sir

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 3 หลายเดือนก่อน

      अँप सध्या व्यवस्थित चालत नाही, थोडया दिवसात चालू होईल भाऊ 🤗

  • @sumitgaikwad2114
    @sumitgaikwad2114 3 หลายเดือนก่อน

    Licence नसेल तर अर्ज कॅन्सल होता का

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 3 หลายเดือนก่อน

      Licence ची गरज नाही भाऊ, कारण शेतकरी शेतामधी कामं करताना अपघात झाल्यावर विमा मिळत असतो, जसे, साप चावणे, विजेचा/ लाईट झटका, अंगावर वीज पडणे, शेतकऱ्यांना license लागत नाही,

    • @sumitgaikwad2114
      @sumitgaikwad2114 3 หลายเดือนก่อน

      Ok

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 3 หลายเดือนก่อน

    खरीप हंगाम येत नाही

  • @aniketspawar6975
    @aniketspawar6975 3 หลายเดือนก่อน

    १ आर म्हणजे १ गुंठा नाही

    • @R2TechMarathi
      @R2TechMarathi 3 หลายเดือนก่อน

      1 आर म्हणजे 1 गुंठा आहे भाऊ, गुंठा लिहिण्यासाठी shotcut मध्ये R लिहितात.

    • @Dheeraj_Patil.
      @Dheeraj_Patil. 2 หลายเดือนก่อน

      एक एकराचे क्षेत्रफळ 43560 इतके होते म्हणजे 1089 * 40 बरोबर 43560 भावा तू गणितात कच्चा आहेस

    • @jagdishgosavi5906
      @jagdishgosavi5906 หลายเดือนก่อน

      एक गुंठा=1089 sq feet एक आर=100 sq meters=3.28*3.28*100=1076 sq feet आर हे दसमान एककआहे म्हणजे मीटर मधले आता जमीन मोजण्यासाठी दशमान पद्धती चालते गुंडा हे एकक आता बंद झालेला आहे पण गुंठा आणि आर हे जवजवळ सारखेच आहे तरी तेरा फुटाचा फरक आहे .

    • @jagdishgosavi5906
      @jagdishgosavi5906 หลายเดือนก่อน

      ​@@Dheeraj_Patil.आता आर हे एकक वापरतात.1आर म्हणजे 100 sq meters

  • @AkashParkale-if9wj
    @AkashParkale-if9wj 3 หลายเดือนก่อน

    Akola aahe ka sir patra