नमस्कार मॅडम आपले सर्व एपिसोड्स फारच ज्ञान वर्धक असतात. वर्षांक,मासांक व दिनांक या वरुन तिथी काढणे आपण एका एपिसोड मध्ये सांगितले होते तो एपिसोड कोणता यांचे डिटेल्स कळविण्याची विनंती करतो म्हणजे यू ट्यूब वर बघता येईल
Geeta mam is excellent. सोप करुन शिकविणे हा त्यांचा छंद आहे जणू... तुम्ही गुरु लाभल्याने आम्ही धडपडत का होईना शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. शतशः धन्यवाद.
8108402020 call kara
नमस्कार मॅडम मला नक्षत्र वरुन कुंडली वाचन कोर्स करावयाचे आहे
this person does not think too much about property or love relationships
नमस्कार मॅडम आपले सर्व एपिसोड्स फारच ज्ञान वर्धक असतात. वर्षांक,मासांक व दिनांक या वरुन तिथी काढणे आपण एका एपिसोड मध्ये सांगितले होते तो एपिसोड कोणता यांचे डिटेल्स कळविण्याची विनंती करतो म्हणजे यू ट्यूब वर बघता येईल
कुंडली खराब आहे तर उपाय काय मानवाने कास वागल पाहिजे.
🙏 छान समजावून सांगता मॅडम तुम्ही
खुप छान माहिती
खुप छान ग्रहांची माहिती दिलीत सर🙏 धन्यवाद 🙏 सर ज्योतिष क्लास घेतात का सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो का ॽ
Sir khup chan mahit ravi shukra yuti asta vaivahik sukha milat nahi.he pan mi pahile ahe.
Could to see my kundali
Madam तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे❤
Madam namaste, mala tumchyakade shikaych ahe. Kay karav lagel. Kuthe contact karaycha?
खूपच छान विश्लेषण 👏
उत्कृष्ठ विवेचन. मॅम खूप खूप छान झाला क्लास.
Mam Hindi ma bhe available kara dijia
🇮🇳🙏🙏🙏
madam tumchya classes baddal mahiti milu shakte ka?
New subscriber today 💙💙💧
20 अगस्त 1990 6 pm gangapur city Rajasthan merriage kb tk hogi wife kese hogi 🙏🏼👍🏼❤️❤️💙💙💐💐💐💐💐💐❤️. like share and subscribe 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
basic mahitiche video baghaayche astil tr kay karav lagel . please sangave .
धन्यवाद 🙏
देव्हारे चीचा से अच्छा सिखाती है मॅडम ❤
🙏
देवरे लाल किताब शब्द चा अर्थ तरी समजतो का, एक अर्धा ज्ञानी त्याच्या मागे सतरा फुकट पूर्ण येडे 😂
HAPPY NAVARATRI 🙏- HAPPY GUDIPADWA🙏- HAPPY CHETICHAND🙏- HAPPY UGADI🙏
Thank you so much for sharing valuable knowledge 🙏🏻
तुमचा नक्षत्रांवर क्लास झाला आहे का? असेल तर मला रेकाॅर्डींग मिळेल का?
खूप छान विश्लेषण महोदया.🙏🙏
खूप छान विश्लेषण 🙏🙏
नेहमीप्रमाणेच खूप छान शिकवलय् महोदया.
अतिशय उत्तम विवेचन. गिता मॅम तुमच्या मुळे आम्हाला रस वाटतो अभ्यासात. खूपखूप धन्यवाद
🙏💖
अस्ट्रॉलोजी मराठी पेक्षा इंग्लिश मधून व्यवस्थित कळते.
कोणाला
क्लास कसा जॉइन करायचा मॅडम?
Hindi mein boliye na Aap Geetaji
मॅडम मला क्लास लावायचा आहे कॉन्टॅक्ट कसे करायचे 🙏
मॅडम मला क्लास लावायचा आहे कॉन्टॅक्ट कसा करायचा 🙏
मला मॅडमचा नंबर पाहिजे होता क्लास लावायचा आहे 🙏
मला मॅडमचा नंबर पाहिजे होता क्लास लावायचा आहे 🙏
मॅम इतके सोपं करून शिकवता तुम्ही... खूप उत्सुकता वाटते शिकताना. असंच तुमचं मार्गदर्शन मिळो. अनेक अनेक धन्यवाद 🙏
Geeta mam is excellent. सोप करुन शिकविणे हा त्यांचा छंद आहे जणू... तुम्ही गुरु लाभल्याने आम्ही धडपडत का होईना शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. शतशः धन्यवाद.
As usual.... अतिशय बारकाईने सगळे मुद्दे समजावले आहेत. 🙏
अप्रतिम विवेचन.
Namskar Mam
Not able to see the video. Kindly check.
हिन्दी में भी व्याख्यान करे
🙏
खूप छान आणि सविस्तर विश्लेषण केले आहे. अनेक अनेक धन्यवाद.
English subtitle ke sath video banaen video Banakar Taki Hindi bhasha mein
खूप छान मॅडम कुंडली जन्म तारीख, वेळ अणि ठिकाण सांगा